लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रणबीर कपूर

रणबीर कपूर, मराठी बातम्या

Ranbir kapoor, Latest Marathi News

रणबीर कपूरने आपल्या करियरची सुरुवात संजय लीला भंसाळीसोबत सहायक दिग्दर्शक म्हणून केली होती. त्यानंतर संजय लीला भंसाळी यांनी सांवरियामध्ये अभिनेता म्हणून रणबीरला संधी दिली. रणबीरकपूरने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे.  
Read More
लग्नाच्या दोन महिन्यानंतर आलिया भटनं दिली गुड न्यूज!, कपूर कुटुंबात लवकरच हलणार पाळणा - Marathi News | Two months after the marriage, Alia Bhatt gave good news! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या दोन महिन्यानंतर आलिया भटनं दिली गुड न्यूज!, कपूर कुटुंबात लवकरच हलणार पाळणा

Alia Bhatt:अभिनेत्री आलिया भटने सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबरी दिली आहे. लवकरच ती आई होणार आहे. ...

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील हा कलाकार झळकणार रणबीर कपूरच्या 'शमशेरा'मध्ये - Marathi News | The actor from 'Sukh Mhanje Nakki Kay Asata' will be seen in Ranbir Kapoor's 'Shamshera' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील हा कलाकार झळकणार रणबीर कपूरच्या 'शमशेरा'मध्ये

Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील या कलाकाराची झलक रणबीर कपूरच्या 'शमशेरा' (Shamshera Movie) चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळते आहे. ...

आलिया माझी वरण-भात, आता बर्गर, हक्का नुडल्स हवेत कुणाला? रणबीरनं केलं बायकोचं कौतुक - Marathi News | Ranbir Kapoor calls wifey Alia Bhatt 'the tadka' of his life at Shamshera trailer launch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया माझी वरण-भात, आता बर्गर, हक्का नुडल्स हवेत कुणाला? रणबीरनं केलं बायकोचं कौतुक

Ranbir Kapoor Alia Bhatt : होय, आलिया भट सारखी बायको मिळाल्यावर रणबीर खुश्श आहे. आता हक्का नुडल्स हवेत कुणाला? ...

Shamshera Trailer : ये कहानी है शमशेरा की...! रणबीरच्या ‘शमशेरा’चा दमदार ट्रेलर पाहून साऊथचे सिनेमे विसराल...!! - Marathi News | Ranbir Kapoor, Sanjay Dutt, Vaani Kapoor Shamshera Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये कहानी है शमशेरा की...! रणबीरच्या ‘शमशेरा’चा दमदार ट्रेलर पाहून साऊथचे सिनेमे विसराल...!!

Shamshera Trailer : 2.59 मिनिटांचा हा ट्रेलर पाहताना मज्जा येते. ट्रेलरमधील अ‍ॅक्शन सीक्वेन्स दमदार आहेत. व्हीएफएक्सही गजब आहे.  ट्रेलर पाहताना ‘KGF’ या साऊथच्या सिनेमाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ...

Shamshera : ‘शमशेरा’साठी रणबीरनं घेतले इतके कोटी, दुसऱ्या कलाकारांचं मानधन वाचून थक्क व्हाल - Marathi News | Ranbir Kapoor fee for Shamshera, how much other actors charge! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘शमशेरा’साठी रणबीरनं घेतले इतके कोटी, दुसऱ्या कलाकारांचं मानधन वाचून थक्क व्हाल

Shamshera : ‘शमशेरा’ या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपट तो डबल रोज साकारणार आहे. ...

Shamshera :  निर्दयी या शब्दाचा दुसरा अर्थ शुद्ध सिंह..., ‘शमशेरा’मधील संजय दत्तचा लुक पाहिलात का? - Marathi News | ranbir kapoor movie shamshera sanjay dutt first look vaani kapoor as golden girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निर्दयी या शब्दाचा दुसरा अर्थ शुद्ध सिंह..., ‘शमशेरा’मधील संजय दत्तचा लुक पाहिलात का?

Ranbir Kapoor's Upcoming Movie Shamshera : रणबीर कपूर, वाणी कपूर आणि संजय दत्त अशी तगडी स्टार कास्ट असणारा ‘शमशेरा’ या चित्रपटाचा टीझर तुम्ही पाहिला असेलच. आता या चित्रपटातील संजय दत्तचा लुक समोर आला आहे. ...

तो मला पाच दिवसांतून एकदा फोन करतो... लग्नानंतर रणबीर कपूर झाला ‘जोरू का गुलाम’? - Marathi News | Neetu Kapoor On Her Bond With Bahu Alia Bhatt And Son Ranbir Kapoor After Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तो मला पाच दिवसांतून एकदा फोन करतो... लग्नानंतर रणबीर कपूर झाला ‘जोरू का गुलाम’?

Neetu Kapoor On Alia Bhatt And Son Ranbir Kapoor : लग्नानंतर कसा आहे रणबीरचा आईसोबतचा बॉन्ड? काय म्हणाल्या नीतू कपूर? ...

Shamshera Teaser: अंगावर काटा आणणारा ‘शमशेरा’चा Dangerous टीझर, पाहून येईल ‘KGF’ची आठवण - Marathi News | Shamshera Teaser Ranbir Kapoor Sanjay Dutt Impresse With Their Dangerous Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंगावर काटा आणणारा ‘शमशेरा’चा Dangerous टीझर, पाहून येईल ‘KGF’ची आठवण

Shamshera Teaser: सांसों में तूफानों का डेरा... निगाहें जैसे चील का पहरा... कोई रोक ना पाएगा इसे.. जब उठे ये बनके सवेरा... ...