सगळ्यांचंच लक्ष राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घोषणेकडे लागलं असताना, इकडे उदयनराजेंना दोन ऑफर आल्या आहेत. त्यातली एक रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलीय. ...
हिंदुत्ववादी संघटनांनी आणि साधू संतांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे अयोध्येतील राम जन्मभूमी विवाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वादामध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे. ...
राफेल विमान खरेदीवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. राफेल करारात चोरी झाल्याचा आरोपही केला. ...
भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर हे नेहमीच भाजपाला आडमार्गाने मदत करत असतात. आडमार्गाने जाण्यापेक्षा त्यांनी थेटच भाजपाला पाठिंबा द्यावा. दलित समाजाला त्याचा फायदाच होईल. ...
औरंगाबादमध्ये मंगळवारी झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या सभेत प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी एकाच व्यासपीठावर होते. एकमेकांच्या पाठिंब्याने निवडणुका लढण्याची घोषणाही त्यांनी केली. ...
मी विद्वान नाही. कार्यकर्त्यांमध्ये काम करणारा आहे. मी कसे बोलावे, याबाबत अनेकांकडून सल्ले येतात. मला जे सुचते ते कवितेच्या माध्यमातून मांडत असतो. ते कुठेही लिहून ठेवत नाही. मात्र मी कार्यकर्त्यांच्या मनाचा ठाव घेणारा असल्याने आहे, तसा आहे. असे म्हणत ...