लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राम मंदिर

Ayodhya Ram Mandir Latest News, मराठी बातम्या

Ram mandir, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत.
Read More
महाराष्ट्र अन् अयोध्येचे आत्मीयतेचे नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Amity relationship between Maharashtra and Ayodhya: Chief Minister | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र अन् अयोध्येचे आत्मीयतेचे नाते- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राम मंदिरासाठी चंद्रपूर येथून पाठविले लाकूड ...

फेब्रुवारीत मंत्रिमंडळ जाणार अयोध्येला; खासदार, आमदार, लोकप्रतिनिधीही सोबत जाणार - Marathi News | Maharashtra Cabinet to go to Ayodhya in February; MPs, MLAs, People's Representatives will also go along | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेब्रुवारीत मंत्रिमंडळ जाणार अयोध्येला; खासदार, आमदार, लोकप्रतिनिधीही सोबत जाणार

नागपुरात महाआरती ...

पंतप्रधान मोदींनी पूर्ण केला आध्यात्मिक प्रवास; रामसेतू बांधला त्या ठिकाणी झाले नतमस्तक - Marathi News | PM Modi completes spiritual journey; Obeisance was done at the place where Ram Setu was built | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी पूर्ण केला आध्यात्मिक प्रवास; रामसेतू बांधला त्या ठिकाणी झाले नतमस्तक

दक्षिणेतील रामदर्शन केले पूर्ण ...

मूर्ती निवडताना निकष काय होते?; प्रभू राम त्यांच्या मूळ स्थानी सन्मानाने विराजमान होणार - Marathi News | After 500 years of struggle in India, Lord Ram will sit in his native place with love and honor. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मूर्ती निवडताना निकष काय होते?; प्रभू राम त्यांच्या मूळ स्थानी सन्मानाने विराजमान होणार

देशातील प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात सोहळा ...

श्रीरामजन्मभूमी आंदाेलनाचे हे आहेत प्रमुख शिलेदार; राजकारणापासून दूर राहत साध्य केले कार्य - Marathi News | These are the main shilledars of Shri Ram Janmabhoomi Andaelana; Stay away from politics and achieve work | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीरामजन्मभूमी आंदाेलनाचे हे आहेत प्रमुख शिलेदार; राजकारणापासून दूर राहत साध्य केले कार्य

महंत रामचंद्रदास परमहंस हे १९४९पासून १९९२ मध्ये बाबरी विध्वंस हाेईपर्यंत मुख्य भूमिकेत राहिले. ...

अतूट मैत्रीची गाथा; पक्षकार परमहंस आणि हाशिम अंसारी एकाच रिक्षात बसून जायचे न्यायालयात - Marathi News | The litigants Paramhans and Hashim Ansari used to ride in the same rickshaw to the court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतूट मैत्रीची गाथा; पक्षकार परमहंस आणि हाशिम अंसारी एकाच रिक्षात बसून जायचे न्यायालयात

दिवसभर वादविवाद केल्यानंतर न्यायालयाबाहेर हसतखेळत एकत्रच घरी परतायचे. ...

सर्वाेच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा अन् ताे देणारे न्यायाधीश - Marathi News | A five-judge bench gave a historic decision and the disputed land was given to the Hindu community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वाेच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निवाडा अन् ताे देणारे न्यायाधीश

पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ऐतिहासिक निर्णय दिला व वादग्रस्त जमीन हिंदू पक्षाला मिळाली. ...

प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सायंकाळही सुरेल होणार, २०० कलाकारांचे सादरीकरण - Marathi News | Ram Mandir Ayodhya Pranpratishtha Celebrations Live 200 singers to perform after event | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर सायंकाळही सुरेल होणार, २०० कलाकारांचे सादरीकरण

प्रादेशिक सांस्कृतिक केंद्रातील कलाकार सादर करणार आपली कला ...