लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राजेश टोपे

Rajesh Tope Latest news

Rajesh tope, Latest Marathi News

राजेश टोपे Rajesh Tope हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. राजेश टोपे मविआ सरकारमध्ये आरोग्यमंत्री आहेत. कोरोना संकट काळात राजेश टोपे यांनी केलेल्या कार्याचं अनेकांनी कौतुक केले आहे. शरद पवारांचे विश्वासू शिलेदार म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे 
Read More
Coronavirus: तुम्ही सर्वांना घरी थांबायला सांगता, मग तुमच्याच पक्षाचे मंत्री बाहेर कसे फिरतात? आरोग्यमंत्री म्हणतात... - Marathi News | health minister rajesh tope answers question about nawab maliks tour amid coronavirus kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: तुम्ही सर्वांना घरी थांबायला सांगता, मग तुमच्याच पक्षाचे मंत्री बाहेर कसे फिरतात? आरोग्यमंत्री म्हणतात...

coronavirus राजेश टोपेंना पत्रकार परिषदेत मलिक यांच्या दौऱ्याबद्दल विचारण्यात आला प्रश्न ...

Coronavirus: ...तर मला कधीही कळवा; राणेंचे उद्धव ठाकरेंना आवाहन - Marathi News | Coronavirus: BJP leader Nilesh Rane has told CM Uddhav Thackeray that if ever there is insufficient space for isolation department and any other medical help mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ...तर मला कधीही कळवा; राणेंचे उद्धव ठाकरेंना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आज जनता कर्फ्यूचं आवाहन केलं आहे. रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंतही जनतेची संचारबंदी करण्यात आली आहे. ...

Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही; राजेश टोपेंची मोलाची सूचना - Marathi News | Coronavirus: Rajesh Tope suggested remedy on Corona vrd | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: ...तर कोरोना विषाणू जास्त काळ टिकणार नाही; राजेश टोपेंची मोलाची सूचना

थंड वातावरणात हा व्हायरस जास्त काळ राहतो म्हणून खबरदारी घेण्यात आली आहे. पत्रकार परिषद घेऊन राजेश टोपेंनी ही माहिती दिली आहे.  ...

Coronavirus : जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद - मुख्यमंत्री - Marathi News | Coronavirus All shops except for kirana stores & medical shall remain closed in MMR till says CM Uddhav Thackeray SSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : जीवनावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद - मुख्यमंत्री

Coronavirus:  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला आहे. ...

Coronavirus : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर, 5 जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता - Marathi News | Coronavirus total number of cases in the state now rises to 52 says Rajesh Tope SSS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर, 5 जणांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता

Coronavirus: महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून कोरोनाग्रस्तांची संख्या 52 वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ...

...तर मग घेऊन जा तुमच्या नेत्याला वुहान, इटली, स्पेनला; शिवसेनेचे भाजपला चोख प्रत्युत्तर - Marathi News | ... then take your leader to Wuhan, Italy, Spain; Shiv Sena's responds to bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मग घेऊन जा तुमच्या नेत्याला वुहान, इटली, स्पेनला; शिवसेनेचे भाजपला चोख प्रत्युत्तर

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाच्या प्रादुर्भावासून महाराष्ट्राला वाचण्यासाठी झटत आहेत. मात्र, भाजप नेते आमदार निरंजन डावखरेंनी ट्विट करुन वादाला तोंड फोडले आहे. ...

Coronavirus: आई रुग्णालयात, मुलगा अहोरात्र कामात; कर्तव्यदक्ष राजेश टोपेंना सोशल मीडियाचा सलाम - Marathi News | health minister rajesh topes taking all efforts to curb coronavirus despite his mother in hospital kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: आई रुग्णालयात, मुलगा अहोरात्र कामात; कर्तव्यदक्ष राजेश टोपेंना सोशल मीडियाचा सलाम

Coronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला; राजेश टोपे यांचे अथक प्रयत्न ...

Coronavirus: गेल्या १२ तासांत ७ पॉझिटिव्ह; पण 'ही' आकडेवारी राज्यासाठी काहीशी दिलासादायक - Marathi News | coronavirus 40 out of 49 patients came from abroad says health minister rajesh tope kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: गेल्या १२ तासांत ७ पॉझिटिव्ह; पण 'ही' आकडेवारी राज्यासाठी काहीशी दिलासादायक

Coronavirus राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ४९ वर ...