दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
राजस्थान, मराठी बातम्या FOLLOW Rajasthan, Latest Marathi News
राजस्थानचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सर्व 200 आमदारांना Apple iPhone13 देण्यात आला. आमदारांना सुमारे 75 हजार ते एक लाख रुपये किमतीचे आयफोन 13 देण्यात आले आहेत. ...
राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील ही घटना असून एनडीटीव्हीने एका व्हायरल व्हिडिओच्या आधारे याबाबतचे वृत्त दिले आहे. ...
Prostitution Case :मदतीसाठी पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या तरुणीने तक्रार दाखल करून न्यायाची मागणी केली आहे. ...
Marriage : मुलगा विकास जम्मूमध्ये भारतीय लष्कराचा जवान आहे आणि वधू नयाबासमध्ये तृतीय श्रेणी शिक्षिका आहे. ...
Accident News: राजस्थानमधील कोटा येथील नयापुरा ठाण्याच्या क्षेत्रात चंबल नदीवरील एका पुलावर मोठा अपघात घडला आहे. रात्री उशिरा लग्नसमारंभातून परतताना कार पुलावरून चंबल नदीमध्ये कोसळली. या अपघातामध्ये वरासह नऊ जणांचा मृत्यू झाला. ...
Doctor saved Covid-19 infected wife’s life in Pali : कोरोनामुळे आजारी पडलेल्या पत्नीच्या उपचारासाठी डॉक्टर सुरेश चौधरी (Dr. Suresh Choudhary) यांनी आपली पदवी गहाण ठेवली. उपचारांसाठी जवळपास 1.25 कोटी रुपये खर्च केले. ...
School Bus Accident : भरधाव वेगात असल्याने शाळेची बस पलटली आणि दोन मुलांचा मृत्यू झाला, तर 40 जण जखमी झाले आहेत. ...
Rape Case : मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणही अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहत होता. ...