Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्याFOLLOW
Raj thackeray, Latest Marathi News
राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे. Read More
शिवसेनेनं राष्ट्रवादी व काँग्रेसशी घरोबा केल्यानं तिच्या हिंदुत्वाविषयी जे शंकेचं वातावरण जनतेमध्ये निर्माण केलं जात आहे, त्या वातावरणाचा फायदा घेत शिवसेनेच्या हिंदुत्वाला पर्याय देण्याची राज यांची धडपड दिसत आहे. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा ठाण्यात उत्तर सभा घेताना मशिदीवरील भोंगे यावर परखड भूमिका मांडली. ...
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळावा, ठाण्याची सभा या दोन्ही ठिकाणी हिंदुत्वाच्या मुद्दयाला धरून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका केली ...
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भोंगा काढण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे, तुम्ही काय सांगाल, असा प्रश्न सुजात आंबेडकर यांना विचारण्यात आला होता. ...