लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
राज यांचा आव्वाज, भाजप भोंगे वाटणार; हनुमान जयंतीला राज्यातील वातावरण तापणार?  - Marathi News | bjp to distribute loud speakers after mns chief raj thackeray takes aggressive stand on mosque | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज यांचा आव्वाज, भाजप भोंगे वाटणार; हनुमान जयंतीला राज्यातील वातावरण तापणार? 

राज ठाकरे आक्रमक हिंदुत्वाचा राग आळवत असताना शिवसेनेकडून महाआरतीचं आयोजन ...

पुण्यात राज ठाकरेंचे हनुमान चालीसा पठण; तर राष्ट्रवादीच्या वतीने हिंदूंकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार कार्यक्रम - Marathi News | Raj Thackeray Hanuman Chalisa recitation in Pune On behalf of NCP Roja Iftar program for Muslims by Hindus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात राज ठाकरेंचे हनुमान चालीसा पठण; तर राष्ट्रवादीच्या वतीने हिंदूंकडून मुस्लिमांचा रोजा इफ्तार कार्यक्रम

पुण्यात मनसे आणि राष्ट्रवादी आमनेसामने आल्याचे चित्र दिसू लागले आहे ...

Raj Thackeray: राज ठाकरेंचा आदेश यूपीवाल्यांनीही मानला; लाऊडस्पीकर लावून केलं हनुमान चालिसा पठण - Marathi News | row over playing Hanuman Chalisa to counter Azaan In Uttar Pradesh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा आदेश यूपीवाल्यांनीही मानला; लाऊडस्पीकर लावून केलं हनुमान चालिसा पठण

महाराष्ट्राच्या लाऊडस्पीकर वादाचा आवाज आता देशाच्या विविध भागात पोहोचत आहे. ...

पोलिसांची भूमिका ठरणार मनसेच्या भोंग्याच्या ‘आवाजा’वर; शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा - Marathi News | The role of the police will be based on the 'voice' of the MNS; Awaiting government order | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांची भूमिका ठरणार मनसेच्या भोंग्याच्या ‘आवाजा’वर; शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा

ठाणे : मशिदींवरील भाेंगे उतरवले नाहीत, तर हनुमान चालिसा लावू, असा इशारा देणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे जिल्ह्यात किती ... ...

'सर्व आम्हीच बोलायचं, मग तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार?'; मनसेचा सवाल - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized NCP leader Sharad Pawar and Shiv Sena leader Aditya Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सर्व आम्हीच बोलायचं, मग तुम्ही काय फक्त प्रॉपर्टी गोळा करणार?'; मनसेचा सवाल

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेंवर टीका केली आहे. ...

Shiv Sena Vs MNS: शिवसेनेच्या बॅनरबाजीला मनसेकडून बॅनरनेच उत्तर, उद्धव ठाकरेंवर खोचक टीका - Marathi News | Shiv Sena Vs MNS: MNS responds to Shiv Sena's banner-waving, sharp criticism on Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या बॅॅनरबाजीला मनसेकडून बॅनरनेच उत्तर, उद्धव ठाकरेंवर खोचक टीका

Shiv Sena Vs MNS: राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेत शिवसेना आणि राज्यातील  सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीवर हल्लाबोल सुरू केल्यापासून शिवसेना आणि मनसेमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली आहे. ...

Irfan Shaikh : "राज ठाकरे आशेचा नवा किरण होते, पण पाडव्याच्या सभेत..."; मनसे नेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत - Marathi News | Irfan Shaikh facebook post Over Raj Thackeray And resignation from MNS | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरे आशेचा नवा किरण होते, पण पाडव्याच्या सभेत..."; मनसे नेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

Irfan Shaikh And MNS Raj Thackeray : कल्याणमधील नाराज झालेले पक्षाचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी गुरूवारी मनसे प्रदेश सचिव आणि सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला. ...

राज ठाकरेंचा बॅनर लागला; मराठीहृदयसम्राटच्या जागी नवी उपाधी; बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल? - Marathi News | mns chief raj thackeray will do maha aarti in pune on the occasion of hanuman jayanti | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरेंचा बॅनर लागला; मराठीहृदयसम्राटच्या जागी नवी उपाधी; बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल?

आधी राज ठाकरेंच्या नावापुढे मराठी हृदयसम्राट उपाधी लागायची; आता मराठी हृदयसम्राटची जागा नव्या उपाधीनं घेतली आहे ...