लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज ठाकरे

Raj Thackeray News in Marathi | राज ठाकरे मराठी बातम्या

Raj thackeray, Latest Marathi News

राज ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते पुतणे असून त्यांच्याकडून त्यांना राजकारणाचं बाळकडू मिळालं. शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन राज ठाकरे यांनी २००६ मध्ये मनसेची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणूनही राज ठाकरे यांची वेगळी ओळख आहे.
Read More
Sanjeevani Karandikar Passes Away: बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनीचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन - Marathi News | Balasaheb Thackeray sister Sanjeevani Karandikar Passes Away in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sanjeevani Karandikar Passes Away: बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनीचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन

थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर (वय ८४) यांचे पुण्यात वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले ...

“म्हणे हाताला काम... हे राम..,” आजींचा फोटो शेअर करत मनसेचा शिवसेनेला टोला - Marathi News | mns leader gajanan kale targets shiv sena over their poster cm uddhav thackeray rally twitter raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“म्हणे हाताला काम... हे राम..,” आजींचा फोटो शेअर करत मनसेचा शिवसेनेला टोला

१४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे जाहीर सभा घेणार आहेत. यापूर्वी शिवसेनेनं एक पोस्टर जारी केला होता. ...

अमित ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या दीपाली सय्यद यांना मनसेचा टोला; म्हटलं, “… नया है आप” - Marathi News | mns leader targets shiv sena woman leader and actress Deepali Sayed who was targeting Amit Thackeray twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या दीपाली सय्यद यांना मनसेचा टोला; म्हटलं, “… नया है आप”

यापूर्वी दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. ...

आता उद्धव ठाकरेंना ‘हिंदूजननायक’ उपाधी; शिवसेना नेत्यानं पोस्ट केला बॅनर - Marathi News | Now Uddhav Thackeray has been given the title of 'Hindu Jananayak'; Shiv Sena leader posted a banner, Targeted Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता उद्धव ठाकरेंना ‘हिंदूजननायक’ उपाधी; शिवसेना नेत्यानं पोस्ट केला बॅनर

आता शिवसेना नेते आणि माजी खासदाराने उद्धव ठाकरेंचा हिंदूजननायक म्हणून उल्लेख करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ...

ज्यांना अजान ऐकू येते त्यांनीही एखाद शाळा सुरू करावी, MIM चा राज ठाकरेंना खोचक टोला - Marathi News | Those who can hear Ajaan should also start a school, MIM's Raj Thackeray slammed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ज्यांना अजान ऐकू येते त्यांनीही एखाद शाळा सुरू करावी, MIM चा राज ठाकरेंना खोचक टोला

औरंगाबाद येथे गरिबांच्या मुलांसाठी एका शाळेच्या इमारतीची पायाभरणी करून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओविसी बदलाचे आणि विकासाचे राजकारण करत आहेत. ...

'ज्याला घरातूनच बाहेर काढलं, त्याला काय उत्तर द्यायचं'; ओवैसींची राज ठाकरेंवर टीका - Marathi News | AIMIM MLA and leader Akbaruddin Owaisi has criticized MNS chief Raj Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'ज्याला घरातूनच बाहेर काढलं, त्याला काय उत्तर द्यायचं'; ओवैसींची राज ठाकरेंवर टीका

देशात आज द्वेषपूर्ण भाषेचा वापर केला जात आहे, मात्र अकबरुद्दीन ओवैसी द्वेषाचं उत्तर द्वेषाने नाही तर प्रेमाने देईल, असंही अकबरुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. ...

Raj Thackeray: 'तेरी हैसियत नही की'; अकबरुद्दीन औवेसींचा राज ठाकरेंवर शायरीतून निशाणा - Marathi News | Raj Thackeray: "Hate is the answer to love", Akbaruddin Owaisin's poetry target on raj Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तेरी हैसियत नही की'; अकबरुद्दीन औवेसींचा राज ठाकरेंवर शायरीतून निशाणा

मी येथे कुणालाही उत्तर द्यायला आलो नाही, त्यांची लायकीच नाही, ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर मी काय बोलू, असे म्हणत अकबरुद्दीन यांनी शायरीतून नाव न घेता मनसेप्रमुख राज ठाकरेंना टोला लगावला ...

“राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्यासाठी PM मोदींची मदत घ्यावी, माफीनाम्याची गरज पडणार नाही” - Marathi News | shiv sena deepali sayyad said mns raj thackeray should take help from pm modi for ayodhya visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्यासाठी PM मोदींची मदत घ्यावी, माफीनाम्याची गरज पडणार नाही”

शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना अयोध्या दौऱ्यावरून टोला लगावला आहे. ...