लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

पांढऱ्या सोन्याचे आगर सोमठाणे काळवंडले; शेतशिवारात दिसतोय केवळ पिकांचा चिखल - Marathi News | The white gold of Somthane has turned black; only 'mud from crops' is visible on the edges of the fields | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पांढऱ्या सोन्याचे आगर सोमठाणे काळवंडले; शेतशिवारात दिसतोय केवळ पिकांचा चिखल

गेल्या आठ दिवसांपासून रोजच ढगफुटीसदृश होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पाथर्डी तालुक्यातील सोमठाणे, नलवडे खुर्द आणि नलवडे बुद्रुक ही गावे पूर्णतः जलमय झाली आहेत. ...

प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली - Marathi News | inspiring extraordinary donation from an ordinary vegetable seller 1 lakh given in cm relief fund for farmers and flood victims in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली

CM Relief Fund News: 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी देणगीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. ...

"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया - Marathi News | I request Thackeray do not politics Gulabrao Patil's one-sentence response to Uddhav Thackeray's 'that' statement regarding farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया

....यासंदर्भात, मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये माध्यमांना माहिती दिली. दरम्यान, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या एका विधानावरून, त्यांना हात जोडून विनंतीही केली. ...

विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम? - Marathi News | 'These' districts in Vidarbha hit by heavy rains, causing immense damage to crops! How long will the intensity continue? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?

अकोल्यात एक व्यक्ती वाहून गेल्याची घटना: धानासह कपाशी, सोयाबीन पिके पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत ...

Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना - Marathi News | Mumbai Meteorological Department has issued a red alert for heavy rain for Sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

हवामान विभागाने मुंबईत रविवारी रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. ...

संपूर्ण मराठवाड्याला पावसाने पुन्हा झोडपले; उद्यासाठीही आहे रेड अलर्ट! - Marathi News | Rains lashed the entire Marathwada again; Red alert for tomorrow as well! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपूर्ण मराठवाड्याला पावसाने पुन्हा झोडपले; उद्यासाठीही आहे रेड अलर्ट!

विजांच्या कडकडाटासह आठही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता ...

माणार धरण ओव्हरफ्लो; नांदेडमध्ये मन्याड नदीच्या पुरामुळे अकोला-हैदराबाद महामार्ग ठप्प - Marathi News | Manar Dam overflows; Akola-Hyderabad highway blocked due to flooding of Manyad river in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माणार धरण ओव्हरफ्लो; नांदेडमध्ये मन्याड नदीच्या पुरामुळे अकोला-हैदराबाद महामार्ग ठप्प

मन्याड नदीतील पाण्याचा प्रवाह आणखी वाढण्याची शक्यता, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा ...

शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार! - Marathi News | Till when will farmers get help? DCM Eknath Shinde gave good news; Baliraja's Diwali will be sweet! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!

"या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाही. ही वेळ राजकारण करण्याची नाही. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे." ...