लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Mahapur : नद्या गाळमुक्त झाल्यास महापुराच्या विळख्यातून मुक्ती? वाचा सविस्तर - Marathi News | Mahapur : If the rivers are free from silt, will we be free from the scourge of floods? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mahapur : नद्या गाळमुक्त झाल्यास महापुराच्या विळख्यातून मुक्ती? वाचा सविस्तर

नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी एकतर सरकारने ठोस भूमिका घ्यावी किंवा श्रमदानाने गाळ काढण्यासाठी मुभा देऊन यामध्ये सापडणारी वाळू गावाने किंवा संबंधित प्रशासनाला देण्याची व्यवस्था करावी. ...

Maharashtra Weather Update : पश्चिम हिमालयात चक्रावात सक्रीय; काय सांगतोय IMD रिपोर्ट वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: latest weather update of maharashtra Cyclone active in Western Himalayas; Read the IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम हिमालयात चक्रावात सक्रीय; काय सांगतोय IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: पश्चिमी चक्रावातामुळे येत्या ४ दिवसात राज्यातील हवामानावर काय होईल परिणाम ते वाचा सविस्तर ...

अद्यापपर्यंत एक रुपयाचीही मदत मिळाली नाही; खरिपातील नुकसानभरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून - Marathi News | Not a single rupee has been received so far; farmers are waiting for compensation for losses in the Kharif season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अद्यापपर्यंत एक रुपयाचीही मदत मिळाली नाही; खरिपातील नुकसानभरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून

Crop Insurance : कापणी होऊन शेतात असलेल्या पिकांना कोंब फुटून येणाऱ्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली होती. शासनस्तरावरून नुकसानग्रस्त क्षेत्रातील पिकांची पाहणी करून पंचनाम्याचे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. मात्र, अद्यापपर्यंत शेतकरी वर्गाला ...

Nira Canal : नीरा खोऱ्यातील या धरणातून रब्बी हंगामासाठी दुसरे आवर्तन सुरू - Marathi News | Nira Canal : Second cycle of water for Rabi season begins from this dam in Nira Valley | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nira Canal : नीरा खोऱ्यातील या धरणातून रब्बी हंगामासाठी दुसरे आवर्तन सुरू

नीरा-देवघर, भाटघर, वीर, गुंजवणी धरण परिसरात यावर्षी सरासरी इतका पाऊस पडला. या हंगामात धरणाच्या लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने व परतीचा पावसानेही दमदार हजेरी लावल्याने धरणे ओसंडून वाहत होती. ...

समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार - Marathi News | New options are being considered to store water flowing into the sea instead of wasting it. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार

समुद्रात वाहून जाणारे पाणी वाया जाण्याऐवजी साठवण्यासाठी नवीन पर्यायांचा विचार राज्य सरकार करणार असून त्याकरिता एक समिती स्थापन करण्यात आली आहे. ...

सामान्य पाण्यापासून वंचित अन् दोष सरकारला, चालणार नाही; पुण्याच्या अतिरिक्त पाण्याबाबत विखे पाटलांची भूमिका - Marathi News | Deprived of normal water and blaming the government, it won't work; Vikhe Patil's stance on Pune's surplus water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्य पाण्यापासून वंचित अन् दोष सरकारला, चालणार नाही; पुण्याच्या अतिरिक्त पाण्याबाबत विखे पाटलांची भूमिका

महापालिकेने भुर्दंड सोसल्याशिवाय पुण्याला अतिरिक्त पाणी वाढून देता येणार नाही ...

Maharashtra Weather Update : आज विदर्भात येणार का पाऊस; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Will rain come in Vidarbha today; Read IMD report in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज विदर्भात येणार का पाऊस; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर

Maharashtra Weather Update : सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती पंजाब आणि त्याला लागून पाकिस्तानच्या परिसरात आहे. त्यामुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक वातावरण आहे. वाचा IMD रिपोर्ट सविस्तर ...

Us Galap 2024-25 राज्यात कुठल्या जिल्ह्यात किती ऊस गाळप? अन् किती साखर उत्पादन; वाचा सविस्तर - Marathi News | Us Galap 2024-25 : How much sugarcane crushing in which district of the state? and how much sugar production; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Us Galap 2024-25 राज्यात कुठल्या जिल्ह्यात किती ऊस गाळप? अन् किती साखर उत्पादन; वाचा सविस्तर

Sugarcane Crushing 2024-25 राज्यात १९५ साखर कारखान्यांचे ४६२ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. ऊस क्षेत्र कमी असल्याने जिल्ह्यातील बहुतेक साखर कारखान्यांचा पट्टा जानेवारी महिन्यात पडेल असे सांगण्यात येते. ...