लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

 Gangapur Dam : मे महिन्यात गंगापूर धरणातील साठा 45 टक्क्यांवर, 10 वर्षातील पाणीसाठा?   - Marathi News | Latest News Gangapur Dam stock at 45 percent in May, water storage in 10 years | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : मे महिन्यात गंगापूर धरणातील साठा 45 टक्क्यांवर, 10 वर्षातील पाणीसाठा? 

 Gangapur Dam : मात्र, यंदा अवकाळीने पाणीसाठ्यात वाढ झाल्याची बाब उल्लेखनीय आहे. ...

Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांद्याचे भाव वाढले; कसा मिळतोय दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Onion prices increased in Manchar Market Committee; How are prices being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : मंचर बाजार समितीत कांद्याचे भाव वाढले; कसा मिळतोय दर?

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या बाजारभावात किंचित वाढ झाली आहे. मंगळवारी १० किलो कांदा १८१ रुपये या भावाने विकला गेला आहे. ...

पावसाळा स्पेशल: गरमागरम भजी खाऊन झाल्यानंतर उरलेल्या पिठाचं काय करायचं? बघा ३ टेस्टी रेसिपी - Marathi News | monsoon special, what to do with leftover pakoda batter, 3 delicious recipe from leftover pakoda batter | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळा स्पेशल: गरमागरम भजी खाऊन झाल्यानंतर उरलेल्या पिठाचं काय करायचं? बघा ३ टेस्टी रेसिपी

What To Do With Leftover Pakoda Batter: पावसाळा म्हटलं की भजी आलीच..(Monsoon Special) पण पोटभर भजी खाऊनही नंतर पीठ उरलंच असेल तर?(3 delicious recipe from left pakoda batter) ...

पुण्यात मुसळधार; सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप - Marathi News | Heavy rain in Pune Heavy rains which had been resting since morning battered the roads like rivers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुसळधार; सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची जोरदार बॅटिंग, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप

पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून नागरिकांना या पाण्यातून वाट काढताना समस्या निर्माण झाली ...

नीरा अन् भीमा खोऱ्यांत पावसाचा धुमाकूळ; मागील २४ तासांत उजनी धरणात आले किती पाणी? - Marathi News | Heavy rains in Nira and Bhima valleys; How much water has entered Ujani dam in the last 24 hours? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नीरा अन् भीमा खोऱ्यांत पावसाचा धुमाकूळ; मागील २४ तासांत उजनी धरणात आले किती पाणी?

Ujani Dam Water Level सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी मंगळवार, २७ रोजी सकाळी ९ वाजता मृत साठ्यातून बाहेर आले अन् उपयुक्त पाणीपातळीकडे वाटचाल सुरू केली. १८ मेपासून उजनी धरणाची पाणीपातळी वाढत आहे. ...

सातारा जिल्ह्यात पाऊस ओसरला.. पूर कायम; पंचनामे सुरू!, कोयना धरणात किती पाणीसाठा.. वाचा सविस्तर - Marathi News | Even though rainfall has decreased in Satara district, water levels in rivers have increased Water storage in Koyna Dam has increased | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पाऊस ओसरला.. पूर कायम; पंचनामे सुरू!, कोयना धरणात किती पाणीसाठा.. वाचा सविस्तर

माणमधील पूल पाण्याखाली; अनेक गावे संपर्काबाहेर ...

सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला; अनेक ठिकाणचे बंधारे, पूल पाण्याखाली - Marathi News | Rains intensify again in Sangli district; Dams, bridges under water in many places | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला; अनेक ठिकाणचे बंधारे, पूल पाण्याखाली

सततच्या पावसामुळे द्राक्ष, डाळिंबासह उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

कोल्हापुरात दमदार; धरणक्षेत्रात धुवाधार, नद्यांच्या पातळीत वाढ  - Marathi News | Heavy rains in the dam area of ​​Kolhapur district have led to an increase in the water level of rivers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात दमदार; धरणक्षेत्रात धुवाधार, नद्यांच्या पातळीत वाढ 

दिवसभरात पंचगंगेची पातळी फुटाने वाढली ...