लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रेल्वे

रेल्वे

Railway, Latest Marathi News

बडनेरा रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर अर्धवट शेड - Marathi News | Partial shed on the platform of Badnera railway station | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेमू ट्रेनच्या प्रवाशांना उन्हाचे चटके

कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर तब्बल चार महिन्यांपूर्वी बऱ्याच रेल्वेस्थानकावरून मेमू ट्रेन सुरू करण्यात आल्या. तेव्हाच बडनेरा रेल्वेस्थानकावरून बडनेरा ते भुसावळ आठ डब्यांची अनारक्षित मेमू सुरू झाली. ही ट्रेन रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रम ...

दक्षिणचा दिलासा, मध्य रेल्वेला अजूनही जाग नाही - Marathi News | The consolation of the South, the Central Railway is still not awake | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुंबईसाठी समर ट्रेन सुरू : प्रवाशांचा त्रास मात्र कायम

बल्लारशाह-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेसमुळे चंद्रपूर-यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील प्रवाशांसह रुग्णांना उपचारासाठी मुंबईत जाणे सोयीचे होते. कोरोना संकट आले आणि सेवाग्राम कायमची बंद झाली. सध्या स्थितीत मुंबईला जाण्यासाठी वर्धा, नागपूर येथून ट्रेन पकडाव ...

Indian Railways Rule: आता तिकीट नसतानाही करता येईल ट्रेननं प्रवास! जाणून घ्या, रेल्वेचा 'हा' खास नियम - Marathi News | Indian railway Indian railways rules you can done travel with platform ticket | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता तिकीट नसतानाही करता येईल ट्रेननं प्रवास! जाणून घ्या, रेल्वेचा 'हा' खास नियम

खरे तर, यापूर्वी केवळ तत्काल तिकीट हाच एकमेव पर्याय होता आणि त्यातही तिकीट मिळणे सोपे नव्हते. मात्र, आता रेल्वेने प्रवाशांसाठी खास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ...

नागरिकांच्या आक्रोशात १६ घरांवर रेल्वेचा बुलडोझर; ४०० पोलिसांच्या बंदोबस्तात कार्यवाही - Marathi News | Railway bulldozers on 16 houses of encroachment, Proceedings under the protection of 400 policemen | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :नागरिकांच्या आक्रोशात १६ घरांवर रेल्वेचा बुलडोझर; ४०० पोलिसांच्या बंदोबस्तात कार्यवाही

लोकलेखा समिती प्रमुख व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रयत्न केले; परंतु रेल्वेने दिलेल्या सूचनेनुसार अखेर पोलीस बंदोबस्तात बुलडोझर चालवून १६ घरे व दुकाने जमीनदोस्त केली. ...

Indian Railways: दुरंतो, राजधानी, शताब्दी...; जाणून घ्या, भारतीय रेल्वेत कशा प्रकारे निश्चित केली जातात ट्रेनची नावं - Marathi News | Indian Railways Rajdhani shatabdi duronto do you know how trains are named | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दुरंतो, राजधानी, शताब्दी...; जाणून घ्या, भारतीय रेल्वेत कशा प्रकारे निश्चित केली जातात ट्रेनची नावं

भारतीय रेल्वेत ट्रेन्सना कशा पद्धतीने नावे दिली जातात? कशाच्या आधारे नावे दिली जातात? याचा विचार आपण कधी केला आहे? नसेल केला, तर जाणून घ्या... ...

नागरिकांच्या आक्रोशात 16 घरांवर रेल्वेचा बुलडोझर - Marathi News | Railway bulldozers raid 16 houses | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :४०० पोलिसांच्या बंदोबस्तात करण्यात आली कार्यवाही

माजरी येथे रेल्वेच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण करून पक्की घरे बांधून रहिवास सुरू केला. अनेक वर्षांपासून राहत असल्यामुळे रेल्वे प्रशासन हे अतिक्रमण हटविणार नाही, या मानसिकतेत ही मंडळी असताना रेल्वे प्रशासनाने या नागरिकांना आपले अतिक्रमण हटविण्याच्या स ...

गाडी पॅसेंजर, पण भाडे मात्र एक्स्प्रेसचेच ! - Marathi News | Train passenger, but the fare is the same as the express! | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रेल्वेला पडला विसर : अजून किती दिवस भुर्दंड सहन करायचा : प्रवाशांना पडला विसर

कोरोनापूर्वी पॅसेंजर गोंदियाहून चंद्रपूरला जाण्यासाठी ४५ रुपये लागत होते तर गाड्यांचा एक्स्प्रेसचा दर्जा काढूनही याच अंतरासाठी ९० रुपये मोजावे लागत आहे तर गोंदिया ते तिरोडा, गोंदिया ते तुमसर, गोंदिया ते नागपूर यासाठी प्रवाशांना दुप्पट तिकीट भाडे मोजा ...

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 1000 हून अधिक ट्रेनमध्ये 'ही' सुविधा सुरू - Marathi News | indian railways pnr indian railway enquiry irctc facilities railways bed sheets | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 1000 हून अधिक ट्रेनमध्ये 'ही' सुविधा सुरू

Indian Railways Facilities: मार्च 2022 पासून रेल्वेने बेड रोलची सुविधा पुन्हा सुरू केली आहे. ...