लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

गाढी नदीवरील पूल धोकादायक,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष - Marathi News | Due to the repair of the dam, the Public Works Department is dangerous to the river | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गाढी नदीवरील पूल धोकादायक,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

तालुक्यातील गाढी नदीवर बांधण्यात आलेला चिपळे पूल धोकादायक अवस्थेत आहे. पुलाच्या खालील बाजूस असणाऱ्या लोखंडी सळ्या दिसू लागल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे या पुलाचे डागडुजीकरण करणे आवश्यक आहे. वेळेत लक्ष न दिल्यास पूल कोसळण्याच ...

पाणीटंचाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक; खारपाले, देवळी, आमटेक ग्रामस्थांची पंपहाउसवर धडक - Marathi News |  Landless aggressor against water scarcity; Kharpale, Deoli, Amtek hit the pamphouse at the villagers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाणीटंचाईविरोधात ग्रामस्थ आक्रमक; खारपाले, देवळी, आमटेक ग्रामस्थांची पंपहाउसवर धडक

उन्हाचा पारा चढत असतानाच देवळी, खारपाले भागातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. खारपाले, देवळी, आमटेम आदी गावांना जेएसडब्ल्यू कंपनीच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ...

आजींचा ३ दिवसांत ६५ किमीचा प्रवास - Marathi News | grandmother travels 65 km in 3 days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आजींचा ३ दिवसांत ६५ किमीचा प्रवास

७५ वर्षांच्या आजीबाई सलग दोन दिवस ५५ कि.मी. अंतर चालू शकतात, यावर खरतर कुणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे वास्तवात घडले आहे. या आजीबार्इंचे नाव अनसूया काळूराम गायकवाड असून, त्या पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावात राहतात. ...

काजूबियांचे उत्पादन जोरात; जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांतून शेकडो टन माल निर्यात - Marathi News | Cajubian production is strong; Export of hundreds of tons of goods from Jawhar, Mokhada and Vikramgad talukas | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :काजूबियांचे उत्पादन जोरात; जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांतून शेकडो टन माल निर्यात

कोकणातील प्रसिध्द आणि जगभरात लोकप्रिय असलेले ड्रायफ्रुट काजू व त्याच्या बी चे जव्हार, मोखाडा व विक्रमगड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊन शेकडो किलो माल निर्यात होत असल्याने काजु बीचे व्यापारी खुशील सहाने यांनी सांगितले. ...

पर्सेसीनविरोधात एकवटले मच्छीमार, सागरी आंदोलन छेडणार - Marathi News | Fishermen fired against Persseen, marine agitation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पर्सेसीनविरोधात एकवटले मच्छीमार, सागरी आंदोलन छेडणार

पर्सेसिन नेट आणि एलईडी मासेमारीमुळे पारंपरिक मासेमारी करणारा मच्छीमार आर्थिक संकटामध्ये सापडला आहे, अशा पद्धतीच्या मासेमारीमुळे पर्यावरणावर दूरगामी परिणाम होणार आहेत. ...

पनवेल तालुक्यात ‘पाणी’बाणी - Marathi News | Water in 'Panvel taluka' | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेल तालुक्यात ‘पाणी’बाणी

जनतेमध्ये रोष : प्रशासनावर बेफिकीर कारभाराचा आरोप; दोन-दोन दिवस पाणी नाही ...

चार ग्रामसेवकांसह १३ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस - Marathi News |  Show cause to 13 contractors including four gramsevaks | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :चार ग्रामसेवकांसह १३ ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस

ग्रामीण जनतेच्या विकासासाठी आलेला सुमारे ४० लाख रु पयांचा निधी केवळ कागदावर खर्च झाल्याचे दाखवून हडप करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ...

रेती उत्खननाविरोधात कारवाई, सक्शन पंपांसह बोटी भस्मसात - Marathi News |  Operation against sand excavation, fire the boats with suction pumps | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रेती उत्खननाविरोधात कारवाई, सक्शन पंपांसह बोटी भस्मसात

धरमतर खाडीच्या अलिबाग तालुका क्षेत्रात बेकायदा रेती उत्खनन करणाऱ्या दोन बोटी आणि त्यावरील दोन सक्शन पंप मंगळवारी जप्त करण्यात आले. यावरील खलाशांनी तत्काळ खाडीत उड्या मारून पळ काढला. ...