Raigad News : श्वानदंशाचे प्रमाण दरवर्षी वाढत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत. ग्रामीण भागात राखनदार कुत्रे, तर शहरी भागात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम आहे. ...
Raigad News : कर्जत पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तब्बल ६२१ क्विंटल रेशनिंगचा ५ लाख ९७ हजार रुपयांचा साठा जप्त केला. महसूल विभागाच्या पुरवठा अधिकाऱ्यांकडून याबाबत रेशन दुकानदार आणि अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Panvel coronavirus: पनवेल रेल्वे स्थानकात २७ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या प्रवाशांच्या कोविड चाचणीकरिता ४,८५६ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यापैकी २९ रुग्ण कोविड पॉझिटिव्ह निघाले आहेत. ...
Raigad News : २० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी आदेशपत्रात ''सर्व जिल्ह्यांतील समुद्रकिनारी चालविले जाणारे विविध जलक्रीडा प्रकार'' असा गोंधळात आणि अर्थ स्पष्ट न होणारा शब्द वापरला होता. ...
Raigad News : शेतकऱ्यांना या बंदमध्ये देशातील जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ.जयंत पाटील यांनी केले आहे. ...
accident News : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चांढवे गावच्या हद्दीतील कार व मोटारसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून, एक जण जखमी झाला आहे. ...