लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

अंधश्रद्धेमुळे दुर्गम भाग कोरोना लसीकरणापासून दूर, लसीपेक्षा घरगुती काढ्यावरच अधिक विश्वास - Marathi News | Far from corona vaccination in remote areas due to superstition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंधश्रद्धेमुळे दुर्गम भाग कोरोना लसीकरणापासून दूर, लसीपेक्षा घरगुती काढ्यावरच अधिक विश्वास

कोराेनाबाधित रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे शहरी भागात लसीकरणासाठी रोज लांबच लांब रांगा लागत आहेत. मात्र, दुसरीकडे जिल्ह्याच्या दुर्गम भागातील आदिवासी, कातकरी समाज लसीकरणापासून आजही कोसो दूर आहे. ...

कळसुबाई अभयारण्यात रानडुकरांची शिकार, शिकारी नाशिक वन्यजीव विभागाच्या जाळ्यात - Marathi News | Pigs hunting in Kalsubai Sanctuary, hunter in the trap of Nashik Wildlife Department | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कळसुबाई अभयारण्यात रानडुकरांची शिकार, शिकारी नाशिक वन्यजीव विभागाच्या जाळ्यात

Pigs hunting in Kalsubai Sanctuary : आंतरराज्य टोळी सक्रिय असल्याचा संशय; बॅटरी, कोयते, वाघूर जप्त  ...

निजामपूर अबडुंगीत गुरांच्या वाड्याला आग; ३ म्हशींचा होरपळून मृत्यू - Marathi News | Nizampur Abdungit cattle ranch on fire; 3 buffaloes run away and die | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निजामपूर अबडुंगीत गुरांच्या वाड्याला आग; ३ म्हशींचा होरपळून मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच शेतकरी व ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत तोपर्यंत खूप उशीर झाला होता. या दुर्घटनेत तीन म्हशींचा होरपळून मृत्यू झाला तर तीन म्हशी गंभीररित्या भाजल्याने जखमी झाल्या आहेत. ...

‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या मिळवा डॉक्टरांचा मोफत वैद्यकीय सल्ला - Marathi News | Get free medical advice from a doctor at home through e-Sanjeevani OPD | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘ई-संजीवनी ओपीडी’च्या माध्यमातून घरबसल्या मिळवा डॉक्टरांचा मोफत वैद्यकीय सल्ला

नागरिकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ...

पाच दिवस बाजारपेठ बंद असल्याने खोपोलीत प्रचंड गर्दी - Marathi News | Huge crowds in Khopoli as the market is closed for five days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाच दिवस बाजारपेठ बंद असल्याने खोपोलीत प्रचंड गर्दी

सामाजिक अंतराचे तीनतेरा : गर्दी रोखण्याचे प्रशासनाचे नियोजन शून्य ...

कोरोनामुळे चोरटेही घरबंद, बेरोजगारी मात्र वाढली - Marathi News | Thieves close home due to corona! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोरोनामुळे चोरटेही घरबंद, बेरोजगारी मात्र वाढली

रायगड जिल्ह्यात गुन्हेगारीत झाली घट : बेरोजगारी मात्र वाढली ...

आपत्ती व्यवस्थापनची पेणमध्ये कसोटी - Marathi News | Test of Disaster Management in Pen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :आपत्ती व्यवस्थापनची पेणमध्ये कसोटी

चार धरणांतील पाण्याचा विसर्ग निर्माण करतो पूरपरिस्थिती ...

खवल्या मांजरांची तस्करी करणार्‍या चौघांना अटक - Marathi News | Four arrested for smuggling Pangolin | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खवल्या मांजरांची तस्करी करणार्‍या चौघांना अटक

Crime News : नाडसूर ते जांभूळपाडा मार्गावर दोन संशयित मोटारसायकल थांबवून मोटारसायलस्वारांची चौकशी केली असता, अनिल भागू वाघमारे याच्या पाठीवर असलेल्या बॅगमध्ये खवल्या मांजर आढळून आले. ...