लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रायगड

रायगड

Raigad, Latest Marathi News

Raigad Rain: रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पाेलादपूर येथे दरड काेसळून ११ जणांचा मृत्यू - Marathi News | Raigad Rain Another tragic landslide accident in Raigad 11 killed in poladpur | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad Rain: रायगडमध्ये आणखी एक दरड दुर्घटना, पाेलादपूर येथे दरड काेसळून ११ जणांचा मृत्यू

Raigad Rain: पाेलादपूर तालुक्यातील केवनाळे, सुतारवाडी येथे गुरुवारी रात्री दरड काेसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Talai Landslide: तळीयेमध्ये काल दुपारी ४ वाजता दरड कोसळली, मदत आज पोहोचली, असं का? कोण काय म्हणालं वाचा... - Marathi News | mahad rain updates Landslide in talai village at yesterday 4pm ndrf reached today | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Talai Landslide: तळीयेमध्ये काल दुपारी ४ वाजता दरड कोसळली, मदत आज पोहोचली, असं का? कोण काय म्हणालं वाचा...

Talai Landslide: महाडमधील तळीये गावात दरड कोसळून अनेक कुटुंब दरडीखाली गाडली गेली आहेत. आतापर्यंत दरडीतून ३५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ...

मोठी दुर्घटना! महाडमधील तळीये गावात दरड कोसळली, ३५ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती  - Marathi News | 32 killed, many feared trapped under pile in Talai village in Mahad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोठी दुर्घटना! महाडमधील तळीये गावात दरड कोसळली, ३५ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती 

landslides in Talai village in Mahad: एकीकडे चिपळून महाडसारखी शहरे पुराच्या विळख्यात सापडली असताना कोकणातील डोंगर कपारीत वसलेल्या अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. ...

Konkan Rain: 'मुख्यमंत्रीजी ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का ?' - Marathi News | BJP leader Chitra Wagh criticizes Cm Uddhav Thackeray over heavy Rain and flood situation in konkan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Konkan Rain: 'मुख्यमंत्रीजी ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का ?'

Chitra Wagh critisizes Uddhav Thackeray:'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आता आहे...' ...

रायगड, पालघरला ऑरेंज अलर्ट; आजही जोरदार पावसाचा इशारा - Marathi News | warning of heavy rain even today raigad palghar orange alert | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रायगड, पालघरला ऑरेंज अलर्ट; आजही जोरदार पावसाचा इशारा

संपूर्ण कोकणासह मध्य महाराष्ट्राला गुरुवारी अतिवृष्टीने झोडपल्यानंतर आता शुक्रवारीदेखील येथे पावसाचा जोर कायम राहणार आहे. ...

74 वर्ष झाली, कोणी रस्ता देत का रस्ता | Shivsena MLA Bharat Gogawale |Mangaon | Raigad | Maharashtra - Marathi News | 74 years have passed, why would anyone give way Shivsena MLA Bharat Gogawale | Mangaon | Raigad | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :74 वर्ष झाली, कोणी रस्ता देत का रस्ता | Shivsena MLA Bharat Gogawale |Mangaon | Raigad | Maharashtra

...

Raigad Rain: बाळगंगा पुराच्या पाण्याने मुंबई-गाेवा महामार्ग बुडाला; रायगड जिल्ह्यात पाच जण वाहून गेले - Marathi News | Balganga floods on Mumbai-Goa highway; Five people drowned in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Raigad Rain: बाळगंगा पुराच्या पाण्याने मुंबई-गाेवा महामार्ग बुडाला; रायगड जिल्ह्यात पाच जण वाहून गेले

Raigad Rain update: पेणमध्ये तटरक्षक दलाला केले पाचारण; दाेन दिवसांपासून काेसळणाऱ्या पावसामुळे म्हसळा, कर्जत, पनवेल-पाेयंजे येथील तीघे जण तर खाेपाेली क्रांतीनगर येथील दाेन लहान मुले वाहून गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. ...

अनिल देशमुखांची ४.२० कोटींची मालमत्ता जप्त; ‘ईडी’ची कारवाई - Marathi News | former home minister Anil Deshmukhs assets worth Rs 4 20 crore seized ED action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनिल देशमुखांची ४.२० कोटींची मालमत्ता जप्त; ‘ईडी’ची कारवाई

Anil Demukh ED : जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील वरळी येथील १ कोटी ५४ लाखांचा निवासी फ्लॅट आणि धुतूम गावातील २५ प्लॉट्सचा समावेश. आरती देशमुख यांना ईडीचे पुन्हा समन्स ...