डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात गर्भवती महिला व रुग्णांना डोली करून नेण्याची नामुष्की ओढवते, यासारखे दुर्दैव कोणते? सरकारी सुविधा, योजनांचा लाभ आमच्या गावाला नाही. ...
या वर्षी पाऊस प्रचंड प्रमाणात पडल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर दुसरीकडे समुद्रात वादळी वारे निर्माण झाल्याने मासेमारी व्यवसाय धोक्यात आला. ...
एलईडी मार्फत मासेमारी करणाऱ्या बोटी समुद्रामध्ये दिसल्यास पारंपारीक मच्छीमारांबरोबर संघर्ष अटळ आहे. त्यामुळे नौदल, तट रक्षक दल आणि मत्स्य विभागाने यावर लक्ष ठेऊन कारवाई करावी. ...
सावले येथील सावळेश्वर क्रिकेट संघातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळख असणारा अमर साळुंके चांभार्ली येथे क्रिकेट सामना खेळताना मैदानावरच चक्कर आल्यावर जमिनीवर कोसळला. ...
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील शेतकºयांना नुकसानभरपाई वेळेवर मिळावी यासाठी कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...