नाशिक : सिडकोच्या दत्त चौकातील मटण मार्केटजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मध्यवर्ती गुन्हे शाखेने मंगळवारी (दि़२१) दुपारी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त कर ...
नाशिक : उंटवाडीतील बाल निरीक्षणगृहात दाखल मुलाचा बाल न्यायमंडळ कोर्टातून जामीन करून घेण्यासाठी आवश्यक असलेले पीओ लेटर तसेच जामीन मिळाल्यानंतर सहकार्य करून मुलास सोडण्यासाठी कॅरमबोर्डची लाच मागणाऱ्या बाल निरीक्षणगृहाच्या अधीक्षक नलिनी पाटील व लिपिक प् ...
नाशिक : शेतजमिनीच्या सातबारा उता-यावर लागवडीप्रमाणे पीकपेरा लावण्यासाठी तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची मागणी करून तीन हजार रुपये घेताना गंगापूरचे तलाठी घनश्याम हरि भुसारे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (दि़२०) सापळा रचून रंगेहाथ पकडले़ ...
नाशिक : पोलीस आयुक्तालयातील भद्रकाली, म्हसरूळ व नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीतील जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापेमारी करून आठ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे़ या जुगा-यांकडून रोख रक्कमव जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, संबंधित पोलीस ठाण्यात जुगार काय ...
स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी सकाळी जुना जालना भागातील कैकाडी मोहल्यातील हातभट्टीच्या माध्यमातून उत्पादीत करणाऱ्या दारू अड्ड्यावर छापे टाकून त्या उद्ध्वस्त केल्या. ...
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर यानेही अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजचा वापर केला होता.त्याचा मुंब्य्रातील अनधिकृत टेलिफोन एक्सचेंजशी काही संबंध आहे का? याबाबत चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...