राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. Read More
Ajit Pawar : "अधिवेशन व्यवस्थित चालावे यासाठी आम्ही प्रयत्न करत आलो आहोत. आतापर्यंत अधिवेशन व्यवस्थित सुरू होते. मात्र आज विधानभवनाच्या पायर्यांवर सत्ताधारी एक बॅनर घेऊन बसले होते." ...
Rahul Gandhi Convicted: राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात इतर राज्यांमध्येही मानहानीचे खटले सुरू आहेत. ...
Congress Priyanka Gandhi And Modi Government : राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा होताच काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...
Maharashtra News: काँग्रेसने दहशतवादी अजमल कसाबचा उदो उदो केला, त्याला बिर्याणी चारली, अशी टीका करत सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींनी माफी मागावी, अशी मागणी लावून धरली. ...