लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
सावरकर समजून घेण्यासाठी वाघाचं काळीज हवं; राहुल गांधींना ठाकरेंच्या कानपिचक्या - Marathi News | Samana Editorial on Rahul Gandhi controversial statement on veer savarkar, Uddhav Thackeray Target Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकर समजून घेण्यासाठी वाघाचं काळीज हवं; राहुल गांधींना ठाकरेंच्या कानपिचक्या

राहुल गांधी यांनी त्या अध्यादेशाचे जाहीरपणे तुकडे करून भिरकावले व आज राहुल गांधींचे लोकसभा सदस्यत्व त्यामुळेच अडचणीत आले. ...

'एकत्र लढू, पण सावरकरांचा अपमान पटणार नाही'; उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावले - Marathi News | Former Chief Minister Uddhav Thackeray has criticized Congress leader Rahul Gandhi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'एकत्र लढू, पण सावरकरांचा अपमान पटणार नाही'; उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना सुनावले

ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीकास्त्र सोडले.    ...

काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन; राहुल गांधींवरील कारवाईचा गोव्यात निषेध, 'ते' फुटीर अपात्र कधी? - Marathi News | satyagraha movement of congress protest against the action against rahul gandhi in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन; राहुल गांधींवरील कारवाईचा गोव्यात निषेध, 'ते' फुटीर अपात्र कधी?

राहुल गांधी यांची खासदारकी अपात्र ठरविल्याच्या विरोधात प्रदेश काँग्रेसने जुने गोवे येथील गांधी सर्कल येथे सत्याग्रह आंदोलन केले. ...

राहुल गांधींची भाषा...आणि जिभेचा लगाम! - Marathi News | Congress Leader Rahul Gandhi's language and the reins of the tongue! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राहुल गांधींची भाषा...आणि जिभेचा लगाम!

राहुल गांधी यांना शिक्षा झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक जीवनातल्या भाषेच्या वापराबाबतचे गंभीर प्रश्न पुन्हा एकवार समोर आले आहेत! ...

राहुल गांधींसाठी काँग्रेस उतरली रस्त्यावर; देशभर सत्याग्रह, धरणे - रेल रोको - Marathi News | Congress hits the streets for Rahul Gandhi; Satyagraha all over the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींसाठी काँग्रेस उतरली रस्त्यावर; देशभर सत्याग्रह, धरणे - रेल रोको

राजधानीत प्रियांकांच्या नेतृत्वात आंदाेलन ...

Uddhav Thackeray: सावरकरांचा अपमान, मालेगावमध्ये उद्धव ठाकरे कडाडले, राहुल गांधींना सुनावले, म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray: Insulting V.D. Savarkar, Uddhav Thackeray lashed out in Malegaon, told Rahul Gandhi, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकरांचा अपमान, मालेगावमध्ये उद्धव ठाकरे कडाडले, राहुल गांधींना सुनावले, म्हणाले...

Uddhav Thackeray: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी आज मालेगावमध्ये झालेल्या सभेतून घणाघाती टीका केली आहे. ...

अदानी-मोदींची भ्रष्ट युती देशासमोर आणल्यानेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई, नाना पटोले यांचा आरोप - Marathi News | Action against Rahul Gandhi for bringing the corrupt alliance of Adani-Modi before the country, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''अदानी-मोदींची भ्रष्ट युती देशासमोर आणल्यानेच राहुल गांधी यांच्यावर कारवाई''

Rahul Gandhi: अदानीच्या कंपनीत वीस हजार कोटी रुपयांचा काळा पैसा आला तो कोणाचा आहे याची चौकशी करण्याची मागणी करत राहुल गांधींनी अदानी-मोदींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळेच राजकीय आकसातून त्यांच्यावर कारवाई केली ...

Opinion Poll: या राज्यात भाजपाला मोठा धक्का बसणार, काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करणार  - Marathi News | Chhattisgarh Opinion Poll: BJP will get a big blow in this state, Congress will form the government again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Opinion Poll: या राज्यात भाजपाला मोठा धक्का बसणार, काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करणार

Chhattisgarh Opinion Poll: पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी या वर्षाच्या अखेरीपर्यंत देशातील विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकांची सेमी फायनल म्हणून पाहिले जात आहे. ...