लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
पीएफ, एलआयसी, एसबीआयचे पैसे का गुंतवले?; राहुल गांधी यांचा सवाल, देशभरात तीव्र आंदोलन - Marathi News | Why invest PF, LIC, SBI money?; Rahul Gandhi's question, intense agitation across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएफ, एलआयसी, एसबीआयचे पैसे का गुंतवले?; राहुल गांधी यांचा सवाल, देशभरात तीव्र आंदोलन

केंद्राला चौकशीची भीती का?, राहुल गांधी यांचा सवाल ...

...प्रश्न फक्त राहुल गांधींच्या ‘अपात्रते’चा नाही! - Marathi News | The question is not only about Rahul Gandhi's 'disqualification'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...प्रश्न फक्त राहुल गांधींच्या ‘अपात्रते’चा नाही!

संसद सदस्याला अपात्र ठरविता येणारा कायदा दुरुस्त करून संबंधितांना संरक्षण पुरवण्याची व्यवस्था असावी का? हा खरा मुद्दा आहे. ...

'सावरकरांचे नाव घेऊ नका', महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांचा दबाव; राज्यातील वाद पोहचला थेट दिल्लीत - Marathi News | Vacate government bungalow, notice to Rahul Gandhi; Demonstrations by opposition MPs wearing black clothes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सावरकरांचे नाव घेऊ नका', महाराष्ट्रातील काँग्रेस खासदारांचा दबाव; राज्यातील वाद थेट दिल्लीत

२०१९च्या मानहानीच्या खटल्यात सुरत कोर्टाने दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल यांना शुक्रवारी अपात्र घोषित केले हाेते.  ...

Opposition Meeting: मल्लिकार्जुन खर्गेंच्या घरी विरोधकांची बैठक; शरद पवारांची उपस्थिती, ठाकरे गट गैरहजर - Marathi News | Rahul Gandhi, Congress, Opposition meeting at Mallikarjun Kharge's house; Sharad Pawar presence, Thackeray group absent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मल्लिकार्जुन खर्गेंच्या घरी विरोधकांची बैठक; शरद पवारांची उपस्थिती, ठाकरे गट गैरहजर

Rahul Gandhi's Disqualification: राहुल गांधी यांचे सदस्यत्व रद्द केल्यानंतर विरोध एकवटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ...

खासदारकी गेली, आता राहुल गांधींना आणखी एक धक्का, दिल्लीतून बेघर करण्याची केंद्राची तयारी, बजावली नोटिस - Marathi News | MP gone, now another blow to Rahul Gandhi, Center ready to evict from Delhi, served notice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना आणखी एक धक्का देणार, केंद्र सरकार दिल्लीतून बेघर करणार, बजावली नोटिस

Rahul Gandhi: खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधी यांना आणखी एक धक्का देण्याची तयारी केंद्रातून होत आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्यांना सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी नोटिस बजावण्यात आली आहे. ...

बाळासाहेबांनी मणिशंकरांच्या थोबाडीत दिली होती, तशी तुम्ही राहुल गांधींच्या...; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | As Balasaheb gave to Mani Shankar, you are Rahul Gandhi's...; Shinde's question to Uddhav Thackeray issue of veer savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाळासाहेबांनी मणिशंकरांच्या थोबाडीत दिली होती, तशी तुम्ही राहुल गांधींच्या...; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला असून मी त्याचा निषेध करतो. ते म्हणाले मी सावरकर नाही, पण सावरकर व्हायची तुमची लायकीही नाही, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला ...

सोलापूरमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या फोटोला दुग्धाभिषेक - Marathi News | Rahul Gandhi's photo is anointed with milk by Youth Congress workers in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या फोटोला दुग्धाभिषेक

भाजपच्या या आंदोलनात राहुल गांधी यांच्या फोटोचा वापर करण्यात आला होता. ...

सावरकरांवरून उद्धव ठाकरेंची राहुल गांधींवर टीका, आता काँग्रेसने दिलं असं प्रत्त्युत्तर, म्हणाले... - Marathi News | Uddhav Thackeray's criticism of Rahul Gandhi over Veer Savarkar, now Congress has given a reply, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकरांवरून उद्धव ठाकरेंची राहुल गांधींवर टीका, आता काँग्रेसने दिलं असं प्रत्त्युत्तर, म्हणाले...

Congress Vs Uddhav Thackeray: सावरकर माफी मागून परत आल्यानंतर त्यांनी देशात हिंदू मुस्लीम विवाद उभा केला. द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला, देशाच्या फाळणीत त्यांचे योगदान मोठे आहे. ...