लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
पंतप्रधान पदासाठी काँग्रेसला मल्लिकार्जुन यांचं नाव नाही पटलं? आता या बड्या नेत्याचं नाव पुढे केलं! - Marathi News | Karnatak CM siddaramaiah propose rahul gandhi name for pm candidate amid precident mallikarjun kharge buzz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान पदासाठी काँग्रेसला मल्लिकार्जुन यांचं नाव नाही पटलं? आता या बड्या नेत्याचं नाव पुढे केलं!

गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या I.N.D.I.A.च्या बैठकीत लोकसभा निवडणूक 2024 साठी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. ...

नव्या गुलामगिरीविरुद्ध लढू अन् जिंकू! राहुल गांधी यांनी नागपुरातून व्यक्त केला निर्धार  - Marathi News | fight against the new slavery and win congress rahul gandhi expressed his determination from nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नव्या गुलामगिरीविरुद्ध लढू अन् जिंकू! राहुल गांधी यांनी नागपुरातून व्यक्त केला निर्धार 

‘है तैयार हम’ महारॅलीतून फुंकला निवडणुकीचा बिगुल, देशाची सूत्रे जनतेच्या हाती देण्यासाठी उभारणार लढा. ...

'राजघराण्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही';राहुल गांधींच्या विधानावर फडणवीसांचा इशारा - Marathi News | Deputy CM Devendra Fadnavis has responded to MP Rahul Gandhi's criticism. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'राजघराण्यांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही';राहुल गांधींच्या विधानावर फडणवीसांचा इशारा

राहुल गांधींच्या टीकेला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

'भाजप देशाला गुलामगिरीत घेऊन जातोय', नागपूरच्या सभेतून राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल - Marathi News | Congress Nagpur rally, 'BJP wants to take the country into slavery', Rahul Gandhi's attack from the Nagpur meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजप देशाला गुलामगिरीत घेऊन जातोय', नागपूरच्या सभेतून राहुल गांधींचा BJP-RSS वर हल्लाबोल

'भाजपची विचारधारा राजेशाही आहे. काँग्रेसमध्ये प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य, आमच्या पक्षात लोकशाही आहे.' ...

हैं तैयार हम! काँग्रेसच्या महारॅलीसाठी नागपुरात उसळला जनसागर, राहुल गांधी नागपुरात दाखल - Marathi News | Hain ready hum! People surged in Nagpur for Congress rally, Rahul Gandhi entered Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हैं तैयार हम! काँग्रेसच्या महारॅलीसाठी नागपुरात उसळला जनसागर, राहुल गांधी नागपुरात दाखल

Nagpur: काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरातील उमरेड रोड येथील भारत जोडो मैदानावर होत असलेल्या‘हैं तयार हम' या महारॅलीत सहभागी होण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळला आहे.   ...

मणिपूर ते मुंबई ६,२०० किमी राहुल गांधीची ‘भारत न्याय यात्रा’; १४ जानेवारीपासून सुरुवात - Marathi News | manipur to mumbai 6200 km rahul gandhi bharat nyay yatra starting from 14th january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर ते मुंबई ६,२०० किमी राहुल गांधीची ‘भारत न्याय यात्रा’; १४ जानेवारीपासून सुरुवात

१४ राज्ये व ८५ जिल्ह्यांमधून प्रवास ...

14 राज्ये, 355 जागा: राहुल गांधी पदयात्रेतद्वारे PM मोदींचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होणार? - Marathi News | 14 states, 355 seats: Will Rahul Gandhi succeed in stopping PM Modi's victory through padayatra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :14 राज्ये, 355 जागा: राहुल गांधी पदयात्रेतद्वारे PM मोदींचा विजयरथ रोखण्यात यशस्वी होणार?

काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रेनंतर आता 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. मणिपूर ते मुंबई असा यात्रेचा मार्ग असेल. ...

"काँग्रेसची न्याय यात्राही दिशाभूल करण्यासाठीच; गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला" - Marathi News | Rahul Gandhi bharat nyay yatra bjp first reaction serious allegations against congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसची न्याय यात्राही दिशाभूल करण्यासाठीच; गांधी घराण्याने नेहमीच जनतेवर अन्याय केला"

केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून राहुल गांधी आणि काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. ...