लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Congress President Election: 'माझी थरूर यांच्याशी तुलना करू नका; मी माझ्या हिमतीवर इथपर्यंत आलोय'- मल्लिकार्जुन खर्गे - Marathi News | Congress President Election | Mallikarjun Kharge said, do not compare me with Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझी थरूर यांच्याशी तुलना करू नका; मी माझ्या हिमतीवर इथपर्यंत आलोय'- मल्लिकार्जुन खर्गे

Congress President Election: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे पक्षाध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार आहेत. ते सध्या विविध राज्यात जाऊन कार्यकर्त्यांना मतांसाठी आवाहन करत आहेत. ...

राहुल गांधींनी डी.के. शिवकुमार यांच्यासोबत मारले पुश-अप्स; व्हिडिओ तुफान व्हायरल - Marathi News | Congress leader Rahul Gandhi and d k shivakumar Exercise in Bharat Jodo Yatra video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी डी.के. शिवकुमार यांच्यासोबत मारले पुश-अप्स; व्हिडिओ तुफान व्हायरल

राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेमुळे चर्चेत आले आहेत. ही यात्रा गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. या यात्रेतील अनेक व्हिडिओ, फोटो व्हायरल होत आहेत. ...

सेक्युरीटी भेदत चिमुकल्याचा राहुल गांधींना गोड गोड पापा; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | video viral Rahul Gandhi being kissed by a child during Bharat Jodo Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सेक्युरीटी भेदत चिमुकल्याचा राहुल गांधींना गोड गोड पापा; व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. ही यात्रा सध्या कर्नाटकमधील पडाव याठिकाणी आहे. या यात्रेला तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांचा प्रतिसाद मिळत आहे. ...

Shiv Sena On Veer Savarkar: “भाजपला वीर सावरकर किती कळलेत? घरभेद्यांकडूनच सगळ्यात जास्त अपमान”; शिवसेनेचा घणाघात - Marathi News | shiv sena in saamana editorial slams bjp devendra fadnavis and taunts congress rahul gandhi over statement on veer savarkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“भाजपला वीर सावरकर किती कळलेत? घरभेद्यांकडूनच सगळ्यात जास्त अपमान”; शिवसेनेचा घणाघात

वीर सावरकरांबद्दल केलेल्या आरोपांवरून उद्धव ठाकरे राहुल गांधींचा निषेध करतील काय, अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी केली होती. ...

भारत जोडो यात्रेदरम्यान मुलगी ढसाढसा रडू लागली, राहुल गांधींनी सांगितले कारण - Marathi News | During the Bharat Jodo Yatra the girl started crying profusely Rahul Gandhi posted on Facebook | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो यात्रेदरम्यान मुलगी ढसाढसा रडू लागली, राहुल गांधींनी सांगितले कारण

काँग्रेसची भारत जोडो यात्रा गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. ही यात्रा सध्या कर्नाटकमधील पडाव याठिकाणी आहे. या यात्रेला तरुणांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांचा प्रतिसाद मिळत आहे. ...

"राहुल गांधींची भारत जोडो यात्रा चार जिल्ह्यांतच गुंडाळली जाणार’’, भाजपाचा खोचक टोला  - Marathi News | BJP Criticize Rahul Gandhi For Bharat Jodo Yatra will be wrapped up in four districts only in Maharashtra", | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''राहुल गांधींची भारत जोडो यात्रा चार जिल्ह्यांतच गुंडाळली जाणार’’, भाजपाचा खोचक टोला 

Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra : भारतीय जनता पक्षाने अधिकृत फेसबूक पेजवर एक पोस्ट शेअर करून राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांची 'भारत जोडो' यात्रा महाराष्ट्रात ४ जिल्ह्यातच गुंडळाली जाणार, असा टोला भाजपाने या पोस्टमधून लगावला आहे. ...

Mulayam Singh Yadav: 'भारत जोडो' यात्रेतच Rahul Gandhi ना मिळाली मुलायम सिंह यांच्या निधनाची बातमी अन् मग... - Marathi News | Rahul Gandhi got to know about mulayam singh yadav death during bharat jodo then what happened see details | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भारत जोडो' यात्रेतच राहुल गांधींना मिळाली मुलायम सिंहांच्या निधनाची बातमी, मग...

मुलायम सिंह यांनी सोमवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला ...

सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधींवर चौफेर टीका, शिवसेनाही मैदानात; मनिषा कायंदेंनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | Shiv Sena's Manisha Kayande criticized Rahul Gandhi for his statement on Veer Savarkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधींवर चौफेर टीका, शिवसेनेच्या मनिषा कायंदेंनी दिला सल्ला

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल वीर सावरकर यांच्यावर आरोप केले. वीर सावरकर यांच्यावरुन आता शिवसेनेने राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ...