लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राहुल गांधी

राहुल गांधी, मराठी बातम्या

Rahul gandhi, Latest Marathi News

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. लोकसभेमध्ये ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असून, 2004 पासून ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत.
Read More
Rahul Gandhi : राहुल गांधींनी कार चालवली, भाजपने पोलिसांना चलन पाठवण्याची केली मागणी; नेमकं प्रकरण काय? - Marathi News | rahul gandhi driving car pollution certificate tajinder pal singh bagga twitter mallikarjun kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी कार चालवली, भाजपने पोलिसांना चलन पाठवण्याची केली मागणी; नेमकं प्रकरण काय?

शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. ...

राहुल गांधींना माफी मागायला भाग पाडा; वीर सावरकरांच्या नातवाची उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | Force Rahul Gandhi to apologize; Veer Savarkar's grandson's Ranjit Savarkar demand to Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राहुल गांधींना माफी मागायला भाग पाडा; वीर सावरकरांच्या नातवाची ठाकरेंकडे मागणी

विरोधकांच्या बैठकीत शरद पवारांनी सावरकरांबाबत जे मत व्यक्त केले ते स्वागतार्ह आहे असंही रणजित सावरकर म्हणाले. ...

राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाही धोरण - नरेश पुगलिया - Marathi News | Central government's repressive strategy to silence Rahul Gandhi - Naresh Puglia | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :राहुल गांधी यांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्र सरकारचे दडपशाही धोरण - नरेश पुगलिया

इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याजवळ विदर्भ किसान मजदूर काँग्रेसचा सत्याग्रह ...

अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही; राहुल गांधींवरून पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली शंका - Marathi News | BJP has not yet reached that level; Prithviraj Chavan expressed doubts about Rahul Gandhi disqualification as mp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजून तरी ती पातळी भाजपाने गाठलेली नाही; राहुल गांधींवरून पृथ्वीराज चव्हाणांनी व्यक्त केली शंका

आजवर मोदी राहुल गांधींना विरोधात पुढे करून निवडणुका लढवत होते. परंतू आता त्यांच्यासमोर राहुल गांधी नसतील. मग विरोधकांमधील कोण चेहरा असेल, या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले.  ...

Rahul Gandhi Disqualification: “उसेन बोल्टही आश्चर्यचकीत होईल”; राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेसचा मोदी सरकारला टोला - Marathi News | congress leader p chidambaram criticized bjp and modi govt over rahul gandhi disqualification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“उसेन बोल्टही आश्चर्यचकीत होईल”; राहुल गांधींवरील कारवाईवरुन काँग्रेसचा मोदी सरकारला टोला

Rahul Gandhi Disqualification: कायद्याचा आधार घेऊन विरोधकांना गप्प करताय, हेच यातून सिद्ध होते, अशी टीका पी. चिदंबरम यांनी मोदी सरकार आणि भाजपवर केली. ...

सावरकरांच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक; बैठकीत पवारांनीही स्पष्टच सांगितलं - Marathi News | Shiv Sena aggressive on Savarkar's issue, Sharad Pawar told Congress about veer savarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सावरकरांच्या मुद्द्यावरुन शिवसेना आक्रमक; बैठकीत पवारांनीही स्पष्टच सांगितलं

भाजप आणि शिंदे गटाकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. ...

पीएफ, एलआयसी, एसबीआयचे पैसे का गुंतवले?; राहुल गांधी यांचा सवाल, देशभरात तीव्र आंदोलन - Marathi News | Why invest PF, LIC, SBI money?; Rahul Gandhi's question, intense agitation across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएफ, एलआयसी, एसबीआयचे पैसे का गुंतवले?; राहुल गांधी यांचा सवाल, देशभरात तीव्र आंदोलन

केंद्राला चौकशीची भीती का?, राहुल गांधी यांचा सवाल ...

...प्रश्न फक्त राहुल गांधींच्या ‘अपात्रते’चा नाही! - Marathi News | The question is not only about Rahul Gandhi's 'disqualification'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...प्रश्न फक्त राहुल गांधींच्या ‘अपात्रते’चा नाही!

संसद सदस्याला अपात्र ठरविता येणारा कायदा दुरुस्त करून संबंधितांना संरक्षण पुरवण्याची व्यवस्था असावी का? हा खरा मुद्दा आहे. ...