वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS Video - 'डान्स इंडिया डान्स' गाजवलं, एका घटनेनं आयुष्य बदललं; आता विकतोय समोसे-कचोरी पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत... सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED चे 'लुकआउट' नोटीस कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा... ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...? 'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार... हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण? चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी समजत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्... निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध 'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली पुणे - २८ लाख लाच प्रकरणी API वैशाली तोटेवार यांच्यावर निलंबनाची कारवाई; कार्यमुक्तीचा आदेशही रद्द हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
राफेल नदाल, मराठी बातम्या FOLLOW Rafael nadal, Latest Marathi News स्पेनचा सर्वात यशस्वी टेनिसपटू म्हणून राफेल नदालची ओळख आहे. सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या टेनिसपटूंमध्ये नदालचा दुसरा क्रमांक येतो. लाल मातीचा बादशाह अशी त्याची ओळख आहे, कारण फ्रेंच ओपन स्पर्धेची सर्वाधिक 11 जेतेपदं त्याचा नावावर आहेत. Read More
२२ वेळा ग्रँडस्लॅम जिंकून या टेनिसपटूनं आपली प्रतिभा दाखवून देत टेनिस जगतात मोठा चाहतावर्ग कमावला आहे. ...
राफेल नदालने निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. ...
Rafael Nadal News: २००५ मध्ये ग्रँडस्लॅम जिंकल्यानंतर रोलांड गॅरोसमध्ये झालेल्या ११६ सामन्यांमध्ये नदालची ही चौथी हार आहे. तर पॅरिसमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात नदालचा हा पहिलाच पराभव आहे. ...
राफेल नदाल मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा खेळताना दिसेल. ...
२० वर्षीय कार्लोस अलकराझने फायनलमध्ये अनुभवी जोकोविचचा केला पराभव ...
नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी इतिहास घडविला. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने पुरूष एकेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा पराभव केला ...
'लाल' बादशाह राफेल नदालने फ्रेंच ओपन २०२३ स्पर्धेतून माघार घेतली आहे. गुरुवारी मोविस्टारच्या राफा नदाल अकादमीमध्ये त्याने ही घोषणा केली. ...
Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या २५ दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्सपर्यंत पोहोचणारा जगातील सर्वात तरुण क्रिकेटर बनला आहे. ...