Coronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच असल्याने देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे बोलले जात आहे. ...
देशात कोरोनामुळे मृत झालेल्या ६३ टक्के रुग्णांचे वय ६० वर्षांपेक्षा अधिक होते. तसेच ८६ टक्के रुग्णांना मधुमेह, हृदयाचे आजार आणि हायपरटेन्शन यांसारखे आजार होते असं निर्दशनास आले. ...
या दोघींनाही शनिवारी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. मात्र, असे असले तरी त्यांना 14 दिवस घरातच क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे. ...
कोरोनावर मात केल्यानंतर त्यांनी डॉक्टर्स, नर्सेस आणि त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना करणाऱ्यांचे आभार मानले. ही घटना एखाद्या चमत्कारापेक्षा कमीनाही, असे काहींचे म्हणने आहे. ...