लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंजाब

पंजाब, मराठी बातम्या

Punjab, Latest Marathi News

सर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती  - Marathi News | nda's oldest party separated the paths 23 year journey of bjp akali dal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सर्वात जुना घटक पक्ष एनडीएमधून बाहेर; भाजपा-अकाली दलाची २३ वर्षांची होती युती 

शिवसेनेनंतर आता दुसऱ्या सर्वात जुना घटक पक्ष भाजपाने गमावला. त्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का आहे. ...

PUBG खेळता खेळता 'ती' प्रेमात पडली, पार्टनरसाठी घर सोडलं अन्... - Marathi News | school girl love with pubg partner reached punjab from indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :PUBG खेळता खेळता 'ती' प्रेमात पडली, पार्टनरसाठी घर सोडलं अन्...

पबजी गेम खेळता खेळता एक अल्पवयीन मुलगी पार्टनरच्या प्रेमात पडली अन् त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिने थेट घर सोडल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आला आहे. ...

कृषी विधेयकावरून रालोआने फसविले; अकालीची भावना - Marathi News | NDA cheated on the Agriculture Bill; Feeling of Akali dal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी विधेयकावरून रालोआने फसविले; अकालीची भावना

अध्यक्ष सुखबीरसिंग बादल । युती तोडणार? ...

सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक; क्रिकेटपटूनं मानले मुख्यमंत्र्यांचे आभार - Marathi News | Three arrested for murder of Suresh Raina's relatives in Punjab, former cricketer thanks CM for support | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुरेश रैनाच्या नातेवाईकांच्या हत्ये प्रकरणी तिघांना अटक; क्रिकेटपटूनं मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

बुधवारी रैनानं पंजाब येथील थरियर गावात आत्येच्या घरी भेट दिली. त्याच्या आत्येची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. ...

एकेकाळचा ‘मोस्ट पॉवरफूल’ अधिकारी बनला मोस्ट वॉन्टेड, सुमेधसिंग सैनी फरार - Marathi News | One time 'Most Powerful' officer became Most Wanted, Sumedh Singh Saini absconding | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकेकाळचा ‘मोस्ट पॉवरफूल’ अधिकारी बनला मोस्ट वॉन्टेड, सुमेधसिंग सैनी फरार

पंजाबातील दहशतवादाच्या काळात कठोर पोलीस अधिकारी म्हणून सैनी यांची ख्याती होती. २९ वर्षांपूर्वीच्या एका खून खटल्यात ते आरोपी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पळण्याची वेळ आली आहे. ...

क्रूरतेचा कळस! वृद्ध काकाला भाच्याने जनावरांसोबत साखळीने बांधलं, अशी झाली अवस्था - Marathi News | chandigarh city nephew tied his elderly uncle in chains with animals | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :क्रूरतेचा कळस! वृद्ध काकाला भाच्याने जनावरांसोबत साखळीने बांधलं, अशी झाली अवस्था

65 वर्षांच्या काकांना भाच्याने जनावरांसोबत गोठ्यात साखळीन बांधून ठेवून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

Big News : युवराज सिंग निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत, जाणून घ्या कोणत्या संघाकडून ट्वेंटी-20 खेळणार - Marathi News | BIG NEWS : Yuvraj Singh to make a comeback after announcing retirement last year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Big News : युवराज सिंग निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत, जाणून घ्या कोणत्या संघाकडून ट्वेंटी-20 खेळणार

युवीनं त्यासाठी बीसीसीआयला पत्र पाठवले आहे.   ...

लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News | Rape of a minor girl unconscious while wearing a face mask | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

ही धक्कादायक घटना मोहाली येथे घडली आहे. ...