लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 09:04 PM2020-09-08T21:04:52+5:302020-09-08T21:05:16+5:30

ही धक्कादायक घटना मोहाली येथे घडली आहे.

Rape of a minor girl unconscious while wearing a face mask | लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लज्जास्पद! फेस मास्क घालून केले बेशुद्ध अन् केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Next
ठळक मुद्दे२९ ऑगस्ट रोजी बलात्काराची घटना घडवून आणणाऱ्या आरोपीला शुक्रवारी पंजाबमधील मोहाली येथील जिरकपुर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

एक लेबर कॉन्ट्रॅक्टर एका अल्पवयीन मुलीला त्याच्या बांधकाम साइटवर मजुरीसाठी घेऊन गेला आणि नंतर तिला मास्क घालायला लावतो. मास्क घालताच मुलगी बेशुद्ध पडते आणि त्यानंतर त्या मुलीवर बलात्कार केला जातो. ही धक्कादायक घटना मोहाली येथे घडली आहे.

२९ ऑगस्ट रोजी बलात्काराची घटना घडवून आणणाऱ्या आरोपीला शुक्रवारी पंजाबमधील मोहाली येथील जिरकपुर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. संत राज यादव असे आरोपीचे नाव असून तो लेबर कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करतो. बांधकाम करण्यासाठी कामगार शोधणे आणि तेथे नेणे हे त्याचे काम आहे. या प्रकरणात, अल्पवयीन बलात्कार पीडितेने पोलिसांना सांगितले की, संत राजने तिला मजूर म्हणून बांधकाम ठिकाणी नेले आणि तिथल्या कोविड मार्गदर्शक सूचनांविषयी बोलताना एक मास्क तिला दिला. जेव्हा मी मास्क घातला  तेव्हा मला नशा झाल्याप्रमाणे गुंगी आली आणि नंतर माझ्यावर बलात्कार केला.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलावण्याचा तयारीत

 

सर्वात मोठी बातमी! रियाला अटक, मेडिकलसाठी NCB ची टीम घेऊन जाणार

 

‘रिया ही तर बळीचा बकरा, तिनं सुशांत प्रकरणातील मास्टरमाईंडची नावं उघड करावीत’



सुरुवातीला पीडित मुलीने याबद्दल कुणाला काही सांगितले नाही, परंतु नंतर तिने आई व मोठ्या बहिणीस सर्व सांगितले. त्यानंतर, आयपीसी कलम 6 376 आणि पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला, ज्यामध्ये आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे.

Web Title: Rape of a minor girl unconscious while wearing a face mask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.