लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
पॉक्सो कायदा

पॉक्सो कायदा

Pocso act, Latest Marathi News

बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायदा
Read More
आठवीत शिकणाऱ्या मुलीवर नराधम बापाने केला बलात्कार; प्रिन्सिपलला सांगितली आपबिती  - Marathi News | Eighth standard minor girl raped by father; inform to the principal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आठवीत शिकणाऱ्या मुलीवर नराधम बापाने केला बलात्कार; प्रिन्सिपलला सांगितली आपबिती 

Rape Case : मुख्याध्यापकांनी तात्काळ बालकल्याण समितीला माहिती दिली आणि अल्पवयीन मुलाचे समुपदेशन करण्यात आले. पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध भादंवि कलम ३२३, ३५४ आणि ७ आणि ८ पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

शिकवणी चालकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, पीडित गर्भवती - Marathi News | Sexual abuse of a minor girl by a tuition teacher | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शिकवणी चालकाकडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, पीडित गर्भवती

पीडिता शिकवणीला गेली असता एकही विद्यार्थी नव्हता. पीडितेने विचारपुूस केली असता राहुल भारती याने पीडितेशी बळजबरी करीत तिचे लैंगिक शोषण केले. तसेच याबाबत कुणालाही सांगितल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. ...

प्रेयसी आणि प्रियकराने गाठला विकृतीचा कळस; अल्पवयीन भावाने बहिणाचा केला लैंगिक छळ  - Marathi News | The culmination of perversion reached by boyfriend and girlfriend; Sister sexually abused by minor brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसी आणि प्रियकराने गाठला विकृतीचा कळस; अल्पवयीन भावाने बहिणाचा केला लैंगिक छळ 

Sexual Abuse : प्रेयसी 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार करायची  तर तिचा प्रियकर  त्या मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार करायचा. दोन्ही अल्पवयीन भाऊ बहिणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत कोळसेवाडी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे. ...

पडत्या काळात रोजगार,निवारा दिला; त्याने त्यांच्याच अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार - Marathi News | Employment during the fall, provided shelter; raped of a minor girl in the riksha owners house | Latest aurangabad News at Lokmat.com

औरंगाबाद :पडत्या काळात रोजगार,निवारा दिला; त्याने त्यांच्याच अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार

rape on minor : तरुण विवाहित असून रिक्षा मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांच्या अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले ...

भिवंडीत पाच वर्षीय चिमुरडीवर शेजाऱ्याकडून बलात्कार; विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल - Marathi News | Five year old minor raped by neighbor in Bhiwandi; case filled under various sections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भिवंडीत पाच वर्षीय चिमुरडीवर शेजाऱ्याकडून बलात्कार; विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल

गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. ...

अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, घराजवळील शेतात फेकला मृतदेह - Marathi News | Minor girl Murder after gang rape in pilibhit UP, body found near her house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या, घराजवळील शेतात फेकला मृतदेह

पोलिसांना घटनास्थळी 4 बिअरच्या बाटल्या आणि सिगारेटचे तुकडे सापडले आहेत, यावरुन आता तपासाचा वेग वाढवण्यात आला आहे. ...

मन सुन्न करणारी घटना! खेळत असलेल्या चिमुकलीला नराधमाने घरी नेऊन केला बलात्कार - Marathi News | A mind numbing event! 5 yrs baby, who was playing, was taken home by a man and raped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मन सुन्न करणारी घटना! खेळत असलेल्या चिमुकलीला नराधमाने घरी नेऊन केला बलात्कार

Rape on Kid in Roha : नराधम राकेश शिर्के (36) याने लहानगीला स्वतःच्या घरी नेवून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. चाळीचे मालक चंद्रकांत पार्टे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. ...

लैंगिक अत्याचाराला फुटली सात वर्षाने वाचा; पोलिसांनी नराधमास ठोकल्या बेडया - Marathi News | Seven years after sexual harassment broke out; The police handcuffed accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लैंगिक अत्याचाराला फुटली सात वर्षाने वाचा; पोलिसांनी नराधमास ठोकल्या बेडया

Rape Case : 2014 ला पिडीताचे कुटुंब तिच्यासह एका नातेवाईकाच्या घरी काही दिवसाकरीता राहण्यास गेले होते. ...