लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

पुण्यातील ७६ वर्षांचा वाद अखेर उच्च न्यायालयात निकाली  - Marathi News | 76-year-old dispute in Pune finally settled in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यातील ७६ वर्षांचा वाद अखेर उच्च न्यायालयात निकाली 

न्या. फरहान दुबाश यांच्या एकलपीठाने दिलेल्या निकालात जमीन मालक एम. एम. एच. जानमोहम्मद यांच्या वारसांनी फेब्रुवारी १९५० मध्ये दाखल केलेल्या याचिका निकाली काढल्या. ...

Accident : हँडब्रेक विसरला अन् जीव गेला..; पिंपरीत टेम्पोखाली सापडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू - Marathi News | pimpari-chinchwad accident forgot to use handbrake and lost her life 11-year-old girl dies after being hit by tempo in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Accident : हँडब्रेक विसरला अन् जीव गेला..; पिंपरीत टेम्पोखाली सापडून ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

- टेम्पो अचानक मागे येत असल्याचे लक्षात येण्यापूर्वीच ती टेम्पोच्या चाकाखाली आली. ...

इतिहासात पहिल्यांदाच कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळात उसाला मिळतोय उच्चांकी भाव; प्रतिटन किती रुपये दर? - Marathi News | For the first time in history, sugarcane is getting a higher price in jaggery unit than in factories; How much is the price per ton? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इतिहासात पहिल्यांदाच कारखान्यांपेक्षा गुऱ्हाळात उसाला मिळतोय उच्चांकी भाव; प्रतिटन किती रुपये दर?

साखर कारखान्यांच्या ऊस दराच्या तुलनेत खासगी गुऱ्हाळघरांवर गाळप होणाऱ्या उसाला इतिहासात पहिल्यांदाच उच्चांकी दर मिळतो आहे. ...

ZP President Election: जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत खळबळ; दौंडमधून लॉबिंग, सुनेत्रा पवारांवर दबावाचा प्रयत्न? - Marathi News | ZP President Election pune Excitement in NCP over Zilla Parishad president post; Lobbying from Daund, attempt to pressure Sunetra Pawar? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीत खळबळ; दौंडमधून लॉबिंग, सुनेत्रा पवारांवर दबावाचा प्रयत्न?

- बँक बैठकीत अध्यक्षपदावरच चर्चा; थोरातांच्या हालचालींमुळे पक्षात नाराजी ...

LPG Gas Crisis: गॅस नसल्याने मेनूला कात्री; हॉटेल्समधून भजी-वडा, डोसा, उत्तप्पा, समोसा गायब - Marathi News | LPG Gas Crisis pune news Menus have been cut due to lack of gas; Bhaji-Vada, Dosa, Utthappa, Samosas missing from hotels | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :LPG Gas Crisis: गॅस नसल्याने मेनूला कात्री; हॉटेल्समधून भजी-वडा, डोसा, उत्तप्पा, समोसा गायब

चुली, डिझेल भट्टी आणि इंडक्शनच्या वापरावर भर ...

Maharashtra highway accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, ३ कामगारांचा मृत्यू - Marathi News | pune news maharashtra highway accident Terrible accident on Pune-Solapur highway, 3 workers killed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे–सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, ३ कामगारांचा मृत्यू

या भीषण धडकेत क्रुझरमधील तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला ...

Weather update : पुण्यात कूल कूल..!गुढीपाडव्याला पावसाची सर ? अनेक जिल्ह्यांत अंदाज - Marathi News | pune news weather update Cool Cool in Pune Chance of rain in the state; Varun Raja's presence on Gudi Padwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Weather update : पुण्यात कूल कूल..!गुढीपाडव्याला पावसाची सर ? अनेक जिल्ह्यांत अंदाज

वाशिम चाळिशी पार, तर पुण्यात सर्वांत कमी किमान तापमान ...

Mundhwa land case: मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुनावणीला तिसऱ्यांदा मुदतवाढ - Marathi News | pune news mundhwa land case:Hearing in Mundhwa land scam case extended for the third time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Mundhwa land case: मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुनावणीला तिसऱ्यांदा मुदतवाढ

- नोंदणी विभागाकडून ६ एप्रिल रोजी सुनावणी ...