लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

ZP President Election: झेडपीला मिळणार अध्यक्ष-उपाध्यक्ष, आज होणार निवड - Marathi News | ZP President Election: will get a president and vice president, the election will be held today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ZP President Election: झेडपीला मिळणार अध्यक्ष-उपाध्यक्ष, आज होणार निवड

अध्यक्षपदासाठी दौंडमधील वीरधवल जगदाळे यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे. ...

LPG Gas Crisis : बुकींग ऑनलाईनच अन् घरगुती सिलिंडर केवळ घरपोच दिले जाणार - Marathi News | LPG Gas Crisis Booking will be done online and domestic cylinders will be delivered only through home delivery. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :LPG Gas Crisis : बुकींग ऑनलाईनच अन् घरगुती सिलिंडर केवळ घरपोच दिले जाणार

गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना आता केवळ ऑनलाईनच बुकिंग करावे लागत असून सिलिंडरही घरपोच दिले जात आहे. ...

MahaRERA : महारेराने घरखरेदीदारांच्या तब्बल सात हजार तक्रारी वर्षभरात काढल्या निकाली - Marathi News | pune news MahaRERA resolved as many as seven thousand complaints from home buyers in a year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MahaRERA : महारेराने घरखरेदीदारांच्या तब्बल सात हजार तक्रारी वर्षभरात काढल्या निकाली

महारेराकडे अजूनही सुमारे ६ हजार तक्रारी प्रलंबित असून जुन्या तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करण्यासाठी महारेरा प्रयत्नशील आहे. ...

पुण्यात तब्बल दहा हजार ५६१ बनावट दस्तऐवज झाल्याच्या नोंदी;सहायक दुय्यम निबंधकाची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ - Marathi News | pune news as many as 10,561 fake documents have been registered in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात तब्बल दहा हजार ५६१ बनावट दस्तऐवज झाल्याच्या नोंदी

 - निवृत्त अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांचे प्लाॅट, सदनिका, जमिनी हडपणाऱ्या टोळ्या सक्रिय; बोगस दस्त नोंदणी करणाऱ्यांना अभय ...

वाढदिवसाच्या एका दिवसानंतर नियतीने जीव हिरावून घेतला; रस्ता नसल्याने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू - Marathi News | Fate took his life a day after his birthday; 2-year-old child dies due to lack of road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाढदिवसाच्या एका दिवसानंतर नियतीने जीव हिरावून घेतला; रस्ता नसल्याने २ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

जुन्नर जुन्नर व आंबेगाव तालुक्याच्या हद्दीवरती असणार्‍या अतिशय दुर्गम भागातून रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्याने चिमुकल्याला वेळेत उपचार मिळाले नाहीत ...

गॅस तुटवडा! पुणे मार्केटयार्डातील शेतकऱ्यांची भूक चहा बिस्किटांवर; उपहारगृह पडली बंद - Marathi News | Gas shortage! Farmers in Pune market yard hungry for tea and biscuits; restaurant closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गॅस तुटवडा! पुणे मार्केटयार्डातील शेतकऱ्यांची भूक चहा बिस्किटांवर; उपहारगृह पडली बंद

बाजार आवारातील उपहारगृह चालकांना प्रशासनाने सिलिंडर उपलब्ध करून देणे गरजेचे आहे ...

प्रदीप कुरुलकर प्रकरण! एटीएसला सक्षम न्यायालयात आरोपपत्र सादर करण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश - Marathi News | Pradeep Kurulkar case! Sessions court orders ATS to submit chargesheet in competent court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदीप कुरुलकर प्रकरण! एटीएसला सक्षम न्यायालयात आरोपपत्र सादर करण्याचा सत्र न्यायालयाचा आदेश

देशाची संरक्षणविषयक गोपनीय माहिती पुरविल्याप्रकरणात एटीसने डॉ. कुरुलकरला अटक केल्यांनतर २०२३ मध्ये त्याच्यावर २ हजार पानांचे दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले ...

निशिकांत दुबेंच्या भीमाशंकर दर्शनावरून विश्वस्त, पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस, प्रांताधिकाऱ्यांची कारवाई - Marathi News | Trustees issue 'show cause' notice to police over Nishikant Dubey's Bhimashankar darshan, provincial authorities take action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निशिकांत दुबेंच्या भीमाशंकर दर्शनावरून विश्वस्त, पोलिसांना ‘कारणे दाखवा’ नोटीस, प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

आम्ही मंदिर परिरसराचे सर्वेक्षण करत आहोत, असे सांगून ते मंदिराजवळ आले. त्यातच दुपारच्या आरतीला पुजाऱ्यांनी गाभारा खुला केल्यावर दुबे यांनी प्रवेश केला ...