लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

राज्यातील १२ जिल्हे उत्तर प्रदेश, बिहारपेक्षाही मागास ! सर्वांगीण विकासाचे दावे फोल; गरीब, अतिगरीब जिल्ह्यांकडे दुर्लक्ष - Marathi News | 12 districts of the state are even more backward than Uttar Pradesh and Bihar! Claims of all-round development are false; Poor and extremely poor districts are ignored | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील १२ जिल्हे उत्तर प्रदेश, बिहारपेक्षाही मागास ! सर्वांगीण विकासाचे दावे फोल; गरीब, अतिगरीब जिल्ह्यांकडे दुर्लक्ष

२७ जिल्ह्यांची अवस्था 'पंगत बसली अन् बुंदी संपली'! दरडोई उत्पन्नात १२ जिल्हे उत्तर प्रदेश, बिहारपेक्षाही बिमारू ...

रेल्वे रुळावर आढळला ११ वर्षांच्या मुलाचा मृतदेह; किडनी काढून घेतल्याचा संशय - Marathi News | Body of 11-year-old boy found on railway tracks; Kidney suspected to have been removed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रेल्वे रुळावर आढळला ११ वर्षांच्या मुलाचा मृतदेह; किडनी काढून घेतल्याचा संशय

संबंधित मुलावर त्याचे वडील पतंग उडविण्याच्या कारणावरून ओरडले होते, त्यामुळे हा मुलगा रागावून रेल्वे रुळाच्या दिशेने गेला होता ...

राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्या  - Marathi News | pune news conduct elections to Zilla Parishads and Panchayat Samiti in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या निवडणुका घ्या 

- महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका ४ वर्षांपासून रखडल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासावर त्याचा परिणाम झाला आहे. ...

योगेश जांभुळकर यांनी उंचावली देशाची मान;रशियात पार पडलेल्या पावरलिफ्टिंग स्पर्धेत मिळविले सुवर्णपदक - Marathi News | Yogesh Jambhulkar raised the country's pride; won gold medal in powerlifting competition held in Russia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :योगेश जांभुळकर यांनी उंचावली देशाची मान

दोन महिन्यांपूर्वी दिल्ली येथे झालेल्या नॅशनल पावरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी उल्लेखनीय प्रदर्शन करत दुसरा क्रमांक पटकावला होता ...

आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गणेश तोटेने पटकाविले कांस्यपदक - Marathi News | pune news ganesh Tote wins bronze medal at Asian Powerlifting Championships | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत गणेश तोटेने पटकाविले कांस्यपदक

स्पर्धेच्या आठवडाभर आधीच वडिलांचे निधन होऊनही देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न मनाशी जपलेल्या गणेशने दाखविलेली जिद्द आणि चिकाटी अत्यंत अनुकरणीय आणि अभिमानास्पद आहे. ...

Video : इंद्रायणी विषारी, प्रशासन निरुत्तर..! नागरिकांचा संताप शिगेला - Marathi News | pune news Indrayani is poisonous administration is unresponsive Citizens anger is at its peak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : इंद्रायणी विषारी, प्रशासन निरुत्तर..! नागरिकांचा संताप शिगेला

- गरुडस्तंभ ते भक्त पुंडलिक मंदिर घाट परिसरामध्ये मृत माशांचा ढीग ...

Leopard Attack: बिबट्या आला रे आला..! बोपदेव घाटात बिबट्याचा तरुणांवर हल्ला  - Marathi News | pune news the leopard has come Leopard attacks youth in Bopdev Ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Leopard Attack: बिबट्या आला रे आला..! बोपदेव घाटात बिबट्याचा तरुणांवर हल्ला 

झुडपात लपलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर झडप मारली. गाडी पडल्यामुळे गणेश कटके यांच्या खांद्याला मोठी दुखापत झाली. ...

अमेडिया कंपनीला २ महिन्यांत पैसे भरावेच लागणार; सहजिल्हा निबंधकांचा निकाल - Marathi News | Amedia company will have to pay within 2 months; Sahajila Registrar's decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमेडिया कंपनीला २ महिन्यांत पैसे भरावेच लागणार; सहजिल्हा निबंधकांचा निकाल

पैसे न भरल्यास सक्तीने करणार वसुली, तर कंपनी ‘सवलती’च्या मुद्द्यावर बसली अडून ...