लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे

पुणे

Pune, Latest Marathi News

तरुणाला विवस्त्र करुन मारहाण; व्हिडिओ काढला, पिस्तुलातून गोळी झाडून खुनाचा प्रयत्न, कोंढवा भागातील घटना - Marathi News | Young man stripped naked and beaten; Video taken, attempted murder by shooting from pistol, incident in Kondhwa area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तरुणाला विवस्त्र करुन मारहाण; व्हिडिओ काढला, पिस्तुलातून गोळी झाडून खुनाचा प्रयत्न, कोंढवा भागातील घटना

तरुणाला विवस्त्र करुन आरोपींनी बेदम मारहाण केली. त्यांतर तरुणाचे मोबाईलद्वारे व्हिडिओ काढला. त्याला शिवीगाळ करुन संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही दिली ...

बावधन येथे बहुमजली इमारतीतील फ्लॅटला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, जीवितहानी टळली - Marathi News | Massive fire breaks out in a flat in a multi-storey building in Bavdhan; Loss of lakhs of rupees, loss of life averted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बावधन येथे बहुमजली इमारतीतील फ्लॅटला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, जीवितहानी टळली

आगीच्या तीव्रतेमुळे वरच्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ९०२ मधील खिडक्यांच्या काचा फुटून स्टडी रूममध्ये किरकोळ झळ पोहोचली. ...

Pune Police: अवघ्या ३ दिवसांत ९५२; मद्यधुंद वाहनचालकांसह ट्रिपल सीटस्वारांवर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई - Marathi News | 952 in just 3 days; Traffic police take strict action against drunk drivers and triple seaters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या ३ दिवसांत ९५२; मद्यधुंद वाहनचालकांसह ट्रिपल सीटस्वारांवर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रस्ते अपघातांचा धोका वाढतो आणि निष्पाप नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतो ...

उसाला तुरा आल्यावर वजन आणि साखरेवर मोठा परिणाम; कसे कराल तोडणीचे नियोजन? - Marathi News | When sugarcane reaches maturity, it has a major impact on weight and sugar; How will you plan harvesting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाला तुरा आल्यावर वजन आणि साखरेवर मोठा परिणाम; कसे कराल तोडणीचे नियोजन?

पूर्वहंगामी, सुरू व खोडवा असा सर्व तऱ्हेचा ऊस अकाली पक्व होऊन त्याला पांढरे शुभ्र तुरे लागल्याने उसाचे वजन व साखरे प्रमाण घटणार असल्याचे हे गंभीर दिसू लागले आहे. ...

‘पीएमपी’त फोटो काढणे, व्हिडीओ शूटिंग, रील्स तयार करण्यास सक्त मनाई; उल्लंघन केल्यास थेट गुन्हा दाखल - Marathi News | Taking photos, shooting videos, and making reels is strictly prohibited in 'PMP'; Violation will result in immediate criminal charges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘पीएमपी’त फोटो काढणे, व्हिडीओ शूटिंग, रील्स तयार करण्यास सक्त मनाई; उल्लंघन केल्यास थेट गुन्हा दाखल

काही चालक-वाहक व सेवक हे महामंडळाचा गणवेश व ओळखपत्र (आयकार्ड) परिधान करून मोबाईलद्वारे फोटो, व्हिडिओ व रिल्स तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करत असल्याचे निदर्शनास आले आहे. ...

पुणे जिल्ह्याला मागे टाकत सर्वाधिक ऊस गाळप करण्यात 'हा' जिल्हा आला राज्यात टॉपवर - Marathi News | This district has topped in the state for max sugarcane crushing surpassing Pune district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुणे जिल्ह्याला मागे टाकत सर्वाधिक ऊस गाळप करण्यात 'हा' जिल्हा आला राज्यात टॉपवर

maharashtra sugarcane crushing राज्यात साखर हंगामाने वेग घेतला असून, १९५ कारखान्यांचे ५६२ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. ...

राजकीय तिकीट नाही; पण बसचं तिकीट मात्र पक्कं...! ‘पीएमपी’कडून सोशल मीडियावर पुणेरी शैलीत जनजागृती - Marathi News | No political ticket; But a bus ticket is a sure thing...! 'PMP' creates awareness on social media in Puneri style | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय तिकीट नाही; पण बसचं तिकीट मात्र पक्कं...! ‘पीएमपी’कडून सोशल मीडियावर पुणेरी शैलीत जनजागृती

‘ज्यांना कुठल्याही पक्षाकडून तिकीट मिळालं नाही, चिंता करू नका...पीएमपी आहे!’ असा संदेश देत प्रवाशांनी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पीएमपीने प्रवास करावा, त्यांना वेळेत आणि ऑनलाइन तिकीट देण्यात येइल, अशी गमतीदार; पण अर्थपूर्ण जगजागृती करत आहे. ...

सादिक कपूर प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Sadiq Kapoor case Case registered against four including former NCP corporator | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सादिक कपूर प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

‘माजी नगरसेवकाने त्याच्याकडे ५० लाख रुपये मागितले होते. नगरसेवक, त्याचा मुलगा, साथीदारांच्या त्रासामुळे वडिलांनी आत्महत्या केली’, अशी फिर्याद सादिक कपूर यांचा मुलगा साजिद याने दिली. ...