लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुणे महानगरपालिका

पुणे महानगरपालिका

Pune municipal corporation, Latest Marathi News

मुरलीधर मोहोळ यांचं प्रमोशन; शह मेधा कुलकर्णींना ! - Marathi News | Muralidhar Mohole's promotion, make Megha Kulkarni way hard | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुरलीधर मोहोळ यांचं प्रमोशन; शह मेधा कुलकर्णींना !

मोहोळ हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यातच त्यांची महापौरपदी वर्णी लागली आहे. अर्थात मोहोळ यांच्या प्रमोशनमुळे मेधा कुलकर्णी यांचा राजकीय प्रवास आणखी खडतर होण्याची शक्यता आहे.  ...

'आरपीआय'चा 'भाजप'वर भरोसा नाय काय ;  पुणे  महापालिकेत रंगले सत्तानाट्य - Marathi News | Pune Municipal Corporation political dispute between BJP and RPI | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आरपीआय'चा 'भाजप'वर भरोसा नाय काय ;  पुणे  महापालिकेत रंगले सत्तानाट्य

एकीकडे राज्यात भाजप शिवसेना युती तुटलेली असताना पुणे महापालिकेतही भाजप आणि आरपीआय यांच्यात नाराजीनाट्य बघायला मिळाले. ...

पुण्याच्या महापाैरांना पडला परंपरेचा विसर - Marathi News | pune's mayor forgot the tradition | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याच्या महापाैरांना पडला परंपरेचा विसर

पुण्याचे पहिले महापाैर यांना अभिवादन करण्यासाठी पुण्याच्या महापाैर मुक्ता टिळक या अनुपस्थित राहिल्या. ...

महापौरपदाच्या निवडणुकीतही आता ‘महाशिवआघाडी’ - Marathi News | Mayor elections are now 'MahaShiviaaghadi' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापौरपदाच्या निवडणुकीतही आता ‘महाशिवआघाडी’

पालिकेत नवी समीकरणे : राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसे देणार एकत्र उमेदवार ...

येत्या तीन वर्षात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नवे घर - Marathi News | A new houses for municipal employees In the next three years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येत्या तीन वर्षात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना नवे घर

वाकडेवाडी, आंबिल ओढा, राजेंद्रनगर, घोरपडे पेठ येथील वसाहतींचा विचार केला जाणार ...

पुणे महापालिकेचा अट्टाहास स्वच्छतेसाठी की केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी? - Marathi News | Pune Municipality forced to clean up or just get the award? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेचा अट्टाहास स्वच्छतेसाठी की केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी?

शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य; उपनगरामध्ये परिस्थिती अधिक गंभीर ...

अखेर पोलीस यंत्रणेनेच टोचले पालिकेचे कान - Marathi News | Eventually the police angry on municipality's | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर पोलीस यंत्रणेनेच टोचले पालिकेचे कान

पोलीस बंदोबस्त देतो पण पार्किंगमधील अतिक्रमणे हटवा ...

कचऱ्यावर कवनं रचणारा अवलिया ‘बिगारी’ - Marathi News | A man who created new song on garbage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कचऱ्यावर कवनं रचणारा अवलिया ‘बिगारी’

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल : ...