दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Puja vidhi, Latest Marathi News
Astro Tips: कुंडलीतील गुरुबळ चांगले असेल तर कामं निर्विघ्नपणे पार पडतात. एवढेच नाही तर आपल्या क्षेत्रात प्रगतीची दारेही खुली होतात. म्हणून गुरुबळ वाढवा असा सल्ला ज्योतिष तज्ज्ञ देतात. पण ते वाढवायचे कसे? तर मुख्यत्त्वे दत्त गुरूंची उपासना सांगितली जा ...
Puja Vidhi : पूजेच्या साहित्यातही भेसळ होऊ लागली आहे, त्यावर पर्याय म्हणून घरच्या घरी कुंकू बनवण्याची पद्धत शिकून घ्या! ...
Hanuman Jayanti 2024: श्रीराम जन्मोत्सवापाठोपाठ वेध लागतात हनुमान जन्मोत्सवाचे, या उत्सवाच्या वेळी मारुतीरायासाठी भेट म्हणून दिलेल्या तीन गोष्टी आठवणीने घेऊन जा. ...
Tulasi Rituals : तिन्ही सांजेला देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावणे हा हिंदू संस्कार आहे, त्याबरोबरच दिलेले श्लोक म्हटले असता मिळणारे लाभ चुकवू नका! ...
Kamada Ekadashi 2024: १९ एप्रिल रोजी कामदा एकादशी आहे, त्यादिवशी विष्णू उपासनेत ज्योतिष शास्त्राने दिलेल्या उपायांची भर घाला, कर्जमुक्तीस हातभार लागेल! ...
Kamada Ekadashi 2024: १९ एप्रिल रोजी हिंदू नववर्षातील पहिली एकादशी आहे, ही विष्णु उपासनेची तिथी असली तरी शंखपूजेने होतो दुप्पट लाभ! ...
Kamada Ekadashi 2024: १९ एप्रिल रोजी चैत्रातली अर्थात हिंदू नववर्षातील पहिली एकादशी आहे, कामदा एकादशी; त्यानिमित्त वर्षभरातील एकादशीचा आढावा! ...
Ram Navami 2024: यंदा रामलला अयोध्येत आपल्या स्वगृही गेल्यामुळे रामनवमीचा उत्साह चौपटीने वाढला आहे, आपणही या सोहळ्यात 'खारीचा वाटा' उचलुया! ...