Provident Fund News in Marathi, मराठी बातम्याFOLLOW
Provident fund, Latest Marathi News
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
भविष्य निर्वाह निधीचे सदस्य असलेल्या कर्मचाऱ्यांना आपले तीन महिन्यांचे मुळ वेतन आणि महागाई भत्याच्या एकत्रित रकमेच्या ७५ टक्के रक्कम म्हणजे जवळपास दीड महिन्यांच्या वेतनाएवढी रक्कम खात्यातून काढण्याची मुभा देणारा आदेश केंद्रीय कामगार मंत्रालयाने जारी ...
खोट्या ऑफर्सवरून क्लेम सेटलमेंट, ऍडवान्स, अधिक पेन्शन आणि इतर कोणत्याही सुविधेसाठी आपल्याला बँकेत पैसे जमा करण्यास सांगितल्यास त्यापासून सतर्क राहा. ...
कोल्हापूर : सुरकुत्या पडलेल्या चेहऱ्यांवरची तगमग..वयामुळे क्षीण झालेल्या आवाजात दिल्या जाणाऱ्या घोषणा... किमान उदरनिर्वाहापुरती तरी पेन्शन मिळावी, या मागणीसाठी सर्व ... ...