लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
भविष्य निर्वाह निधी

भविष्य निर्वाह निधी

Provident fund, Latest Marathi News

EPF interest: दिवाळीपूर्वी जमा होऊ शकते ईपीएफचे व्याज - Marathi News | EPF interest can be credited before Diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीपूर्वी जमा होऊ शकते ईपीएफचे व्याज

EPF interest: कर्मचारी भविष्य निधी संघटनेकडून (EPFO) भविष्य निर्वाह निधीवरील (EPF) २०२०-२१ या वर्षातील व्याज येत्या Diwaliच्या आधीच दिले जाण्याची शक्यता आहे. याचा ईपीएफओच्या ६ कोटींपेक्षा अधिक सदस्यांना लाभ होईल. ...

Provident Fund Interest: ६ कोटी PF खातेधारकांना दिवाळीपर्यंत मिळू शकतं व्याज; असा चेक करा बॅलन्स - Marathi News | pf interest 6 crore subscribers likely to get 8 5 percent interest before diwali 2021 how to check balance | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Provident Fund Interest: ६ कोटी PF खातेधारकांना दिवाळीपर्यंत मिळू शकतं व्याज; असा चेक करा बॅलन्स

PF Interest: सरकारनं यापूर्वीच आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी पीएफवर ८.५ टक्के व्याज EPFO खातेधारकांच्या खात्यात टाकण्यास मंजुरी दिली आहे. ...

EPFO Alert : तुमच्या PF च्या पैशावर येऊ शकतं मोठं संकट; 6 कोटी खातेधारकांसाठी अलर्ट     - Marathi News | epfo alert pf account holders do not share these important numbers check list here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या PF च्या पैशावर येऊ शकतं मोठं संकट; 6 कोटी खातेधारकांसाठी अलर्ट    

EPFO Alert : ईपीएफओने आपल्या 6 कोटी पीएफ (PF) खातेधारकांना वैयक्तिक माहिती आणि कोणत्याही प्रकारचे अॅप डाऊनलोड करण्याबाबत सतर्क केले आहे. ...

दिलासा! पीएफ खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार? - Marathi News | Extended deadline for linking Aadhaar with PF account, know how long it can be done? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिलासा! पीएफ खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार?

Extended deadline for linking Aadhaar with PF account : ज्या व्यक्तींचे यूएएन अद्याप आधार क्रमांकाशी जोडलेले नाही त्यांना ते पूर्ण करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वेळ दिला जाईल, असे आदेशात म्हटले आहे. ...

PF : नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीआधी PF खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, अशाप्रकारे चेक करा तुमचा बॅलन्स - Marathi News | good news for 6 crore epfo subscribers pf money will credited in account before diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकरदारांसाठी महत्वाची बातमी; दिवाळीआधी PF खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे

EPFO : ईपीएफओच्या सेंट्रल बोर्डाने 8.5% टक्के दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. ईपीएफओने 8.5% व्याजावर अर्थ मंत्रालयाची मंजुरी मागितली आहे ...

पीएफच्या पैशांवर  येणार संकट? खातेधारकांनो रहा अलर्ट, पीएफ कार्यालयाकडून सूचना  - Marathi News | Crisis over PF money? Account holders stay alert, instructions from PF office | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएफच्या पैशांवर  येणार संकट? खातेधारकांनो रहा अलर्ट, पीएफ कार्यालयाकडून सूचना 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) आपल्या सहा कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे.  ...

खूशखबर! PF ची रक्कम 3 दिवसांऐवजी केवळ 1 तासात जमा होणार; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस... - Marathi News | pf money will now be transferred to your bank account in 1 hour instead of 3 days know the process | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :खूशखबर! PF ची रक्कम 3 दिवसांऐवजी केवळ 1 तासात जमा होणार; जाणून घ्या, संपूर्ण प्रोसेस...

EPFO : कर्मचाऱ्यांना 1 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय अॅडव्हान्स रक्कम काढण्याची सुविधा सुरू करण्यात आल्याची माहिती कर्मचारी भविष्य निधी संघटनेने (EPFO) दिली आहे. ...

...तर तुमच्या PF च्या पैशावर येऊ शकतं मोठं संकट; EPFO कडून 6 कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची सूचना - Marathi News | epfo important alert for 6 crore pf account holders do not share these important numbers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर तुमच्या पैशावर येऊ शकतं मोठं संकट; EPFO कडून महत्त्वाची सूचना

epfo important alert for 6 crore pf account holders : कोणत्याही नोकरदार व्यक्तीसाठी, त्याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम अर्थात पीएफ सर्वात महत्वाची आहे. ही रक्कम भविष्यातील सुरक्षिततेसाठी सर्वात महत्वाचा निधी आहे. ...