लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पंतप्रधान

पंतप्रधान

Prime minister, Latest Marathi News

Rishi Sunak : ऋषी सुनक ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अव्वल, चौथ्या फेरीतही 118 मतांनी आघाडीवर - Marathi News | UK Prime Minister Race : Rishi Sunak leads vote for the Conservative leadership, Kemi Badenoch eliminated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऋषी सुनक ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अव्वल, चौथ्या फेरीतही 118 मतांनी आघाडीवर

Rishi Sunak : आता पुढील फेरीत ऋषी सुनक, पेनी मॉर्डाउंट आणि लिझ ट्रस यांच्यात सामना होणार आहे. ...

Britain PM Election Updates: पंतप्रधानपदाच्या जवळ पोहोचले ऋषी सुनक, दुसऱ्या फेरीत मिळाली सर्वाधिक मते - Marathi News | Britain PM Election Updates: Rishi Sunak won next round election, near in Britain PM race | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधानपदाच्या जवळ पोहोचले ऋषी सुनक, दुसऱ्या फेरीत मिळाली सर्वाधिक मते

Britain PM Election Updates: लंडनमध्ये कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या मतदानात ऋषी सुनक हे सलग दुसऱ्यांदा सर्वाधिक मतांसह आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीच्या मतदानात ऋषी सुनक यांना 101 मते मिळाली. ...

उपद्रव करणाऱ्यांना रोखण्यासाठी, जे आवश्यक वाटेल ते करा; श्रीलंकन पंतप्रधानांचा लष्कराला आदेश - Marathi News | sri lanka PM ranil wickremesinghe ordered military to do what is necessary to restore order | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उपद्रव करणाऱ्यांना रोखण्यासाठी, जे आवश्यक वाटेल ते करा; श्रीलंकन पंतप्रधानांचा लष्कराला आदेश

श्रीलंकेमध्ये कालपासून पुन्हा सरकारविरोधात निदर्शने सुरू झाली आहेत. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याच्या बातम्या आहेत. ...

Sri Lanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणी लागू, राष्ट्राध्यक्षांच्या पलायनामुळे संताप; अनेक ठिकाणी कर्फ्यू - Marathi News | Sri Lanka crisis Live Updates PM declares state of emergency impose curfew after president flees | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :श्रीलंकेत आणीबाणी लागू, राष्ट्राध्यक्षांच्या पलायनामुळे संताप; अनेक ठिकाणी कर्फ्यू

Sri Lanka Crisis : देशात आणीबाणी जाहीर करण्यात आल्याची माहिती श्रीलंकेच्या पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली. बुधवारी शेकडो आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले होते. ...

New Parliament House : पंतप्रधान मोदींनी केलं अशोक स्तंभाचं अनावरण; ओवेसींनी ठरवलं चूक; म्हणाले... - Marathi News | PM Narendra Modi unveiled the ashoka pillar on New Parliament House then owaisi justified it wrong said this thing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींनी केलं अशोक स्तंभाचं अनावरण; ओवेसींनी ठरवलं चूक; म्हणाले...

ओवेसी म्हणाले, पीएम मोदींनी राष्ट्रीय चिन्हाचे अनावरण करून चूक केली... ...

Narendra Modi: नवीन संसद भवन उभारणीच्या कामाला वेग, अशोक स्तंभाचे अनावरण - Marathi News | Narendra Modi: Acceleration of construction of new Parliament House, unveiling of Ashoka Pillar by Narendra Modi | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन संसद भवन उभारणीच्या कामाला वेग, अशोक स्तंभाचे अनावरण

केंद्रातील भाजप सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे प्रमुख आकर्षण असलेल्या नवीन संसद भवनाच्या इमारतीचे काम वेगाने सुरू आहे. या इमारतीच्या बांधकामात अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. ...

जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या - Marathi News | Shinzo Abe, former Japanese PM critically shot at during speech one detained rip know details | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जापानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या

आबे यांनी प्रचारसभेत भाषण सुरू करताच पाठीमागून यामागामी या हल्लेखोराने गोळ्या झाडल्या.  ...

Eknath Shinde: मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत पोहोचले, फडणवीसही मागे दिसले; मोदींसोबत 'मंत्रिमंडळ पे चर्चा' - Marathi News | Eknath Shinde:Chief Minister Shinde reached Delhi, Fadnavis also looked back; 'Cabinet pay discussion' with Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत पोहोचले, फडणवीसही मागे दिसले; मोदींसोबत 'मंत्रिमंडळ पे चर्चा'

Eknath Shinde: शिंदे-फडणवीस जोडीने बैठकांचा धडाका लावला असून आज सायंकाळी ते राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. ...