लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गर्भवती महिला

गर्भवती महिला, मराठी बातम्या

Pregnant woman, Latest Marathi News

वॉटर बर्थ : नैसर्गिक प्रक्रियेची आस असणाऱ्यांसाठी - Marathi News | Know details about water birth and its Benefits and Potential Risks over normal delivery | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वॉटर बर्थ : नैसर्गिक प्रक्रियेची आस असणाऱ्यांसाठी

गर्भवती माता नैसर्गिक औषध मुक्त, वेदना मुक्त आणि आरामशीर प्रसूतीचे स्वप्न पाहतात. वॉटर बर्थिंग बाळंतपणासाठी एक नैसर्गिक आणि निवांत पर्याय देते. ...

बाबो! २१ बाळांना जन्म देणाऱ्या महिलेकडे पुन्हा गुड न्यूज, ....तर यावेळी होईल कमाल! - Marathi News | Britain biggest family reveal they are expecting his 22nd child | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! २१ बाळांना जन्म देणाऱ्या महिलेकडे पुन्हा गुड न्यूज, ....तर यावेळी होईल कमाल!

आजच्या काळात जिथे दोन मुलांचं पालन-पोषण करणं अवघड जातं, तिथे ब्रिटनमधील एका कुटूंबातील महिलेने आतापर्यंत २१ बाळांना जन्म दिलाय आणि हैराण करणारी बाब म्हणजे आता पुन्हा एकदा ही महिला गर्भवती आहे. ...

'या' अभिनेत्रीने पाण्यात दिला बाळाला जन्म; जाणून घ्या काय आहे 'वॉटर बर्थ' - Marathi News | Know about water birth and its advantage over normal delivery | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' अभिनेत्रीने पाण्यात दिला बाळाला जन्म; जाणून घ्या काय आहे 'वॉटर बर्थ'

वॉटर बर्थ बाळाला जन्म देण्याचा एक प्रकार आहे. जसं सिजेरियन किंवा नॉर्मल डिलिवरी असे प्रकार असतात. तसाच हादेखील एक प्रकार आहे. ...

आठव्या महिन्याच्या गर्भवतीने केला ' रायगड ' सर ! - Marathi News | pregnant women trekking on 'Raigad' fort in 8 th month ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आठव्या महिन्याच्या गर्भवतीने केला ' रायगड ' सर !

आजच्या धकाधकीच्या काळात गरोदरपणा व संबंधीच्या अनेक तक्रारींना महिलावर्गाला सामोरे जावे लागते... ...

९ मुली अन् २ मुलांची आई १७ व्यांदा गर्भवती; आरोग्य विभागाचं पथक पोहोचलं! - Marathi News | 9 girls and 2 boys mother pregnant on 17 th times; Health Department team arrives! | Latest beed News at Lokmat.com

बीड :९ मुली अन् २ मुलांची आई १७ व्यांदा गर्भवती; आरोग्य विभागाचं पथक पोहोचलं!

महिलेच्या पाच अपत्यांच्या मृत्यू झालेला आहे.  ...

महापूराच्या पाण्यात अडकलं गाव, जन्मलेल्या मुलाचं आई-वडिलांनी ठेवलं 'हे' नाव  - Marathi News | The name of the village named 'flood baby' is the name of the child born in the village of jalandhar flood. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महापूराच्या पाण्यात अडकलं गाव, जन्मलेल्या मुलाचं आई-वडिलांनी ठेवलं 'हे' नाव 

जालंधर जिल्ह्यातील गाव नसीरपूर येथील आरोग्य केंद्रात गीता राणी यांनी पूरस्थितीत एका मुलीला जन्म दिला. ...

४०१ बाळांचा जन्म रुग्णवाहिकेत - Marathi News | 5 babies born in the hospital | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :४०१ बाळांचा जन्म रुग्णवाहिकेत

मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील रुग्णांना वैद्यकीय उपचार घेण्यासाठी रुग्णालय गाठताना मोठी ... ...

२२ आठवड्यांचा विकारग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी : हायकोर्टाचा दिलासा  - Marathi News | 22 weeks' abortion allowed: High Court's relief | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२२ आठवड्यांचा विकारग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी : हायकोर्टाचा दिलासा 

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी २२ आठवड्याचा विकारग्रस्त गर्भ पाडण्याची परवानगी दिली. हा निर्णय देताना वैद्यकीय मंडळाचा अहवाल विचारात घेण्यात आला. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. ...