लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेग्नंसी

प्रेग्नंसी, मराठी बातम्या

Pregnancy, Latest Marathi News

गरोदर मातांच्या आरोग्याची होतेय हेळसांड; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Health care of pregnant mothers; Shocking type in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गरोदर मातांच्या आरोग्याची होतेय हेळसांड; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

उद्दिष्टांकडे दुर्लक्ष : जिल्ह्यात ४२ हजार मातांची आहे नोंद ...

नमस्कार... कपिल शर्मांनं चाहत्यांना दिली गुडन्यूज, दुसऱ्यांदा झाला 'बाप'माणूस - Marathi News | Hello ... Kapil Sharma gave good news to the fans, for the second time he became a 'father' man | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नमस्कार... कपिल शर्मांनं चाहत्यांना दिली गुडन्यूज, दुसऱ्यांदा झाला 'बाप'माणूस

करवा चौथ निमित्तीने कपिलची चांगली मैत्रीण भारती इन्स्टाग्रामवर लाईव्ह आली होती. त्यावेळेस गिन्नी बेबी बंपसोबत दिसली होती. एवढेच नाही तर दिवाळीच्या फोटोत गिन्नीचा बेबी बंप दिसला होता ...

Good News; सोलापुरातील ८५ एचआयव्हीबाधित मातांनी दिला आरोग्यसंपन्न बाळांना जन्म - Marathi News | Good News; 85 HIV positive mothers in Solapur give birth to healthy babies | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; सोलापुरातील ८५ एचआयव्हीबाधित मातांनी दिला आरोग्यसंपन्न बाळांना जन्म

जिल्ह्यातील दिलासादायक चित्र; फक्त एकच बाळ पॉझिटिव्ह... ...

आता बोला! १० दिवसांआधी समजलं प्रेग्नेंट आहे; ११ व्या दिवशी मुलीला दिला जन्म, लोक म्हणाले - हे कसं झालं? - Marathi News | Mother gives birth to baby girl just 10 days after discovering she's pregnant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आता बोला! १० दिवसांआधी समजलं प्रेग्नेंट आहे; ११ व्या दिवशी मुलीला दिला जन्म, लोक म्हणाले - हे कसं झालं?

नोव्हेंबरमध्ये ही महिला कोरोना संक्रमणामुळे हॉस्पिटलमध्ये भरती होती आणि तेव्हाही एखाद्या डॉक्टरला किंवा नर्सला किंवा महिलेला हे समजलं नाही की, ती प्रेग्नेंट आहे. ...

आश्चर्य! गर्भात आधीच होते जुळे बाळ, डिलीव्हरीआधीच पुन्हा प्रेग्नेंट झाली महिला... - Marathi News | A woman in America conceives a baby few days after getting pregnant with twins | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आश्चर्य! गर्भात आधीच होते जुळे बाळ, डिलीव्हरीआधीच पुन्हा प्रेग्नेंट झाली महिला...

टिकटॉकवर चांगलीच लोकप्रिय असलेल्या या महिलेने सोशल मीडियावरून याबाबत माहिती दिली आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

धक्कादायक ! उसाच्या फडात ७३ महिला गरोदरपणात चालवताहेत कोयता - Marathi News | Shocking! In the sugarcane field, 73 pregnant women are running koyata | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धक्कादायक ! उसाच्या फडात ७३ महिला गरोदरपणात चालवताहेत कोयता

ऊसताेडणीसाठी फडात न गेल्यास उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने गराेदर मातांनाही आपल्या जाेडीदारासाेबत उसाच्या फडात जाऊन काेयता चालवावा लागतो. ...

पतीच्या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरची विषारी इजेंक्शन घेऊन आत्महत्या; पुण्यातील घटना - Marathi News | A female doctor commits suicide by taking a poisonous injection due to her husband's troubles | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीच्या त्रासाला कंटाळून महिला डॉक्टरची विषारी इजेंक्शन घेऊन आत्महत्या; पुण्यातील घटना

कोविडच्या काळात देखील एकाच दिवशी दहा महिलांची प्रसुती केल्याबद्दल झाला होता सन्मान ...

डोलीत घालून तीन किमी पायपिट, तरीही वेळेत उपचार न मिळाल्याने माता-बालकाचा मृत्यू - Marathi News | Death of mother and child due to untimely treatment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोलीत घालून तीन किमी पायपिट, तरीही वेळेत उपचार न मिळाल्याने माता-बालकाचा मृत्यू

आशा कार्यकर्ती मंगला वारे हिने १०८ रुग्णवाहिकेला फोन केला. मात्र, रुग्णवाहिका अडीच तासांंनंतर गावाच्या वेशीवर पोहोचली.  ...