लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रसाद ओक 

Prasad Oak News in Marathi | प्रसाद ओक मराठी बातम्या, मराठी बातम्या

Prasad oak, Latest Marathi News

"सर, तुम्ही दिग्गज आहात पण मी...", प्रसाद ओकच्या रिलस्टारवरील वक्तव्यावर सिद्धांत सरफरेची पोस्ट चर्चेत - Marathi News | ''Sir, you are a legend but I...'', Siddhant Sarfare's reaction on Prasad Oak's statement on Reelstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सर, तुम्ही दिग्गज आहात पण मी...", प्रसाद ओकच्या रिलस्टारवरील वक्तव्यावर सिद्धांत सरफरेची पोस्ट चर्चेत

मराठी सिनेइंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक(Prasad Oak)ने महाराष्ट्राची हास्यजत्रा शोममध्ये रिलस्टारवर विधान केले होते, जे चर्चेत आले आहे. अनेकांनी प्रसादच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. दरम्यान प्रसाद ओकच्या वक्तव्यावर सिद्धांत सरफरे ...

"कमी फॉलोअर्समुळे मला सिनेमातून काढलं.."; मराठी अभिनेत्याने मांडली व्यथा, प्रसाद ओकविषयी काय म्हणाला? - Marathi News | Marathi actor mahesh beldar talk about prasad oak video due to low followers remove from movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कमी फॉलोअर्समुळे मला सिनेमातून काढलं.."; मराठी अभिनेत्याने मांडली व्यथा, प्रसाद ओकविषयी काय म्हणाला?

एका प्रसिद्ध अभिनेत्याने सिनेमात निवड होऊनही कमी फॉलोअर्समुळे सिनेमातून मला काढण्यात आलं, असा वेदनादायी किस्सा शेअर केला आहे ...

"रिलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला... - Marathi News | prasad oak comments on reel stars says they are not actors dhananjay powar gives reply | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रिलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...

प्रसाद ओकच्या वक्तव्यानंतर धनंजय पोवारने मांडली समस्त रिलस्टार्सची मेहनत ...

"म्हणालो होतो ना! जे मिळेल ते 'मोठं'च मिळेल", प्रसाद ओकची 'चंद्रमुखी'साठी पोस्ट - Marathi News | "I told you! Whatever you get, you will get 'big'", Prasad Oak's post for 'Chandramukhi' fame Actress Amruta Khanvilkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"म्हणालो होतो ना! जे मिळेल ते 'मोठं'च मिळेल", प्रसाद ओकची 'चंद्रमुखी'साठी पोस्ट

Amruta Khanvilkar: ६० आणि ६१ महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात अनेक कलाकारांना गौरविण्यात आले. या सोहळ्यात अभिनेत्री अमृता खानविलकरला चंद्रमुखी सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. ...

हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी - Marathi News | diamond jubilee of maharashtra state film awards held in mumbai winners list | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी

Maharashtra Marathi Film Awards 2025 Winners List: महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचा हीरक महोत्सवी सोहळा ५ ऑगस्ट रोजी रात्री वरळी येथे पार पडला. ...

श्रावणी सोमवारनिमित्त प्रसाद ओकने पत्नीसह घेतलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन, केलाय 'हा' संकल्प - Marathi News | marathi cinema actor prasad oak and wife manjiri oak visited jyotirlinga in trimbakeshwar on the occasion of shravani somavar share video  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रावणी सोमवारनिमित्त प्रसाद ओकने पत्नीसह घेतलं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन, केलाय 'हा' संकल्प

VIDEO: श्रावणी सोमवारनिमित्त प्रसाद ओकने सहपत्नीक घेतलं त्र्यंबकेश्वरमधील ज्योतिर्लिंगाचं दर्शन; केलाय 'हा' संकल्प ...

२०२५ चे हे गाजलेले मराठी सिनेमे ओटीटीवर रिलीज, वीकेंडला सहकुटुंब घ्या आनंद - Marathi News | gulkand devmanus sushila sujeet marathi movies released on ott amazon prime video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२५ चे हे गाजलेले मराठी सिनेमे ओटीटीवर रिलीज, वीकेंडला सहकुटुंब घ्या आनंद

२०२५ या वर्षात गाजलेले तीन मराठी सिनेमे ओटीटीवर रिलीज झाले आहेत. कुठे पाहू शकता, बातमीवर क्लिक करुन जाणून घ्या ...

प्रसाद ओक आणि मंजिरीने दिली गुडन्यूज! अभिनय-दिग्दर्शनानंतर आता 'या' क्षेत्रात ठेवलं पाऊल - Marathi News | prasad oak and manjiri oak started new you tube channel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसाद ओक आणि मंजिरीने दिली गुडन्यूज! अभिनय-दिग्दर्शनानंतर आता 'या' क्षेत्रात ठेवलं पाऊल

प्रसाद आणि मंजिरी ही जोडी चाहत्यांनाही आवडते. मराठी इंडस्ट्रीतील ही जोडी रील बनवून चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करते. आता प्रसाद आणि मंजिरी मिळून त्यांचं युट्यूब चॅनेल सुरू करत आहे.  ...