lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रसाद लाड

Prasad Lad Latest News

Prasad lad, Latest Marathi News

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.
Read More
बॉलिवूड अभिनेत्याने दिला नितीन देसाईंना त्रास; प्रसाद लाड यांचा दावा - Marathi News | vidhan-sabha-monsoon-adhiveshan-2023-bjp-mla-prasad-lad-asked-for-enquiry-in-nitin-desai-death-case | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड अभिनेत्याने दिला नितीन देसाईंना त्रास; प्रसाद लाड यांचा दावा

Nitin desai: विधानसभेमध्ये नितीन देसाई यांच्या कर्जाचा मुद्दा उचलून धरला गेला. यावेळी भाजर आमदार प्रसाद लाड यांनी एक मोठा दावा केला आहे. ...

उत्तर प्रदेशसारखा 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा महाराष्ट्रातही व्हावा! भाजपा आमदाराची मागणी - Marathi News | BJP Mla prasad lad demands anti Love Jihad law to be introduced in Maharashtra just like Uttar Pradesh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उत्तर प्रदेशसारखा 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा महाराष्ट्रातही व्हावा! भाजपा आमदाराची मागणी

मशिदीवरील भोंगे, मदरशांची वाढती संख्या, लँड-जिहाद मुद्द्यांचाही गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला ...

महायुतीमध्ये समन्वय समिती, प्रसाद लाड समन्वयक; प्रत्येकी चार नेत्यांचा समावेश - Marathi News | Coordinating Committee in Mahayuti, Prasad Lad Coordinator; consisting of four leaders each | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीमध्ये समन्वय समिती, प्रसाद लाड समन्वयक; प्रत्येकी चार नेत्यांचा समावेश

राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर दोन पक्षांचे काही मंत्री महामंडळांवरील नियुक्त्यांचा विषय मार्गी लावण्यासाठी दोनवेळा एकत्र बसले होते; पण त्याला समितीचे स्वरूप नव्हते ...

...तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही; आमदार प्रसाद लाड ठाकरे गटावर संतापले - Marathi News | BJP MLA Prasad Lad criticizes MP Arvind Sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही; आमदार प्रसाद लाड ठाकरे गटावर संतापले

कालपरवापर्यंत घरी बसलेले आणि झोपी गेलेले जागे झाले आणि दौऱ्यावर निघाले. अशा परिस्थितीत उथळ पाण्याला खळखळाट फार अशी स्थिती अरविंद सावंत तुमची झाली आहे. ...

"आता साहेब म्हणतोय... पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही" - Marathi News | BJP vs Uddhav Thackeray Group MLA Prasad Lad angry on Shivsena Arvind Sawant says behave or we will torn your cloths | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता साहेब म्हणतोय... पण परत असं केलंत, तर कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही"

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी दिली थेट 'वॉर्निंग' ...

LMOTY 2023: संघर्षातून राजकारणाकडे! प्रसाद लाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार - Marathi News | LMOTY 2023 From Struggle to Politics Lokmat Maharashtrian of the Year award to bjp leader Prasad Lad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संघर्षातून राजकारणाकडे! प्रसाद लाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: महाराष्ट्राच्या जडणघडणीत आपल्या कार्यानं मोलाचा हातभार लावणाऱ्या सोन्यासारख्या माणसांचा सन्मान करणारा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार सोहळा मुंबईत वरळी येथील एनएससीआय डोम येथे पार पडला. ...

Maharashtra Politics: “उद्धव ठाकरे आता फक्त एमआयएमशी युती करणं बाकी”; हिंदू जनआक्रोश मोर्चातून भाजपची टीका - Marathi News | bjp and shinde group leader slams thackeray group chief uddhav thackeray in hindu jan akrosh morcha mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे आता फक्त एमआयएमशी युती करणं बाकी”; हिंदू जनआक्रोश मोर्चातून भाजपची टीका

Maharashtra News: उद्धव ठाकरे हिंदुत्ववादाच्या विरोधात जाऊन राजकारण करत आहेत, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे. ...

प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल..." - Marathi News | Prasad Lad once again apologized; Said, "About Chhatrapati Shivaji Maharaj..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रसाद लाड यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली दिलगिरी; म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल..."

Prasad Lad : छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो. माफी मागतो, असे प्रसाद लाड म्हणाले आहेत. ...