lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रसाद लाड

Prasad Lad Latest News

Prasad lad, Latest Marathi News

प्रसाद लाड - विधान परिषदेचे सदस्य असलेले आमदार प्रसाद लाड हे भाजपाच्या मुंबईतील प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. भाजपात प्रवेश करण्यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांनी म्हाडाचे अध्यक्षपद तसेच, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्षपद भूषवले होते. २०२२ मध्ये वादळी ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत त्यांनी धक्कादायक विजयाची नोंद केली.
Read More
"प्रसाद लाड हे पाकिस्तानात जन्माला आले का? तपासावे लागेल", शिंदे गटातील आमदाराचा निशाणा - Marathi News | "Is Prasad Lad born in Pakistan? Need to check", targeted MLA Sanjay Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रसाद लाड हे पाकिस्तानात जन्माला आले का? तपासावे लागेल", शिंदे गटातील आमदाराचा निशाणा

Sanjay Gaikwad : रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकरी शब्दात उल्लेख केल्यानेही संजय गायकवाड आक्रमक झाले. ...

मंत्रिपद गेल खड्ड्यात, शिवरायांचा अवमान...; शिंदे गटातील 'या' मंत्र्यांचा सूचक इशारा - Marathi News | Shinde group minister Gulabrao Patil issued a warning after MLA Prasad Lad's statement about Chhatrapati Shivaji Maharaj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रिपद गेल खड्ड्यात, शिवरायांचा अवमान...; शिंदे गटातील 'या' मंत्र्यांचा सूचक इशारा

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ...

Prasad Lad clarification: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानामुळे झालेल्या वादावर अखेर प्रसाद लाड यांचे स्पष्टीकरण, काय म्हणाले वाचा - Marathi News | BJP MLA Prasad Lad clarification over Chatrapati Shivaji Maharaj related statement controversy slams Sharad Pawar led NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छत्रपती शिवरायांबद्दलच्या विधानामुळे झालेल्या वादावर अखेर प्रसाद लाडांचे स्पष्टीकरण, म्हणाले...

कोकणातील एका कार्यक्रमात त्यांच्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटलं होतं. ...

'प्रसाद लाड मूर्ख माणूस अन् देवेंद्र फडणवीस...'; संभाजीराजे संतापले, सर्वांना चांगलेच सुनावले! - Marathi News | Chhatrapati Sambhaji Raje criticized that BJP MLA Prasad Lad is a fool. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'प्रसाद लाड मूर्ख माणूस अन् देवेंद्र फडणवीस...'; संभाजीराजे संतापले, सर्वांना चांगलेच सुनावले!

भाजपाचे आमदार प्रसाद लाड मूर्ख माणूस आहे, अशी टीका छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. ...

प्रसाद लाड यांचं शिवरायांबाबत विधान; अमोल कोल्हे पुस्तक वाचत होते, ते ऐकलं अन्..., पाहा Video - Marathi News | MP Amol Kolhe has criticized the statement of Shivaji Maharaj made by BJP MLA Prasad Lad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रसाद लाड यांचं शिवरायांबाबत विधान; कोल्हे पुस्तक वाचत होते, ते ऐकलं अन्..., पाहा Video

भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या शिवाजी महाराज यांच्या विधानावरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची यांची लायकी नाही; संजय राऊतांनी प्रसाद लाड यांना सुनावले! - Marathi News | MP Sanjay Raut has criticized BJP MLA Prasad Lad. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलण्याची यांची लायकी नाही; राऊतांनी प्रसाद लाड यांना सुनावले!

खासदार संजय राऊत यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर टीका केली आहे. ...

'छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला'; प्रसाद लाड यांचे वक्तव्य, राष्ट्रवादीकडून व्हिडिओ ट्विट - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj was born in Konkan' mla Prasad Lad's statement video tweet from NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला'; प्रसाद लाड यांचे वक्तव्य, राष्ट्रवादीकडून व्हिडिओ ट्विट

गेल्या काही दिवसापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुन राज्यभरात आरोप-प्रत्यारोप सुरू होते. ...

Tata Airbus Project: “सुभाष देसाई उत्तर द्या, आम्हाला तोंड उघडायला लावू नका”; भाजप नेत्याचा थेट इशारा - Marathi News | bjp mla prasad lad replied shiv sena subhash desai over criticism about tata airbus project went to gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुभाष देसाई उत्तर द्या, आम्हाला तोंड उघडायला लावू नका”; भाजप नेत्याचा थेट इशारा

Tata Airbus Project: तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी टाटा एअरबस प्रोजेक्ट का गेला, याची उत्तरे द्यावीत, अशी मागणी भाजप नेत्याने केली आहे. ...