लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
कदंबमध्ये महिला प्रवाशांना अर्धे तिकीट: मुख्यमंत्री, खासगी नोकरदार महिलांना लाभ - Marathi News | half fare for women passengers in kadamba said cm pramod sawant and private sector employees benefit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कदंबमध्ये महिला प्रवाशांना अर्धे तिकीट: मुख्यमंत्री, खासगी नोकरदार महिलांना लाभ

येथील बस स्थानकावर कदंब महामंडळाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सावंत बोलत होते. ...

विद्यार्थी आधुनिक भारताचे शिल्पकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | students are the architects of modern India said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विद्यार्थी आधुनिक भारताचे शिल्पकार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

साखळीत 'विकसित भारत'वर चित्रकला स्पर्धा, मान्यवरांचा सन्मान. ...

निरोगी समाजासाठी पुढाकार घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत   - Marathi News | take initiative for a healthy society cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निरोगी समाजासाठी पुढाकार घ्या: मुख्यमंत्री प्रमोद सावंत  

साखळी मतदारसंघात युवा उत्सवानिमित्त मॅरेथॉनचे आयोजन ...

नोटिसा दिल्या तरी घरांना संरक्षण मिळेल!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली हमी - Marathi News | even if notices are given houses will be protected cm pramod sawant assured | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोटिसा दिल्या तरी घरांना संरक्षण मिळेल!: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली हमी

'माझे घर' योजनेचे ४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन ...

रमेश तवडकर-गोविंद गावडे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा  - Marathi News | there are no differences between ramesh tawadkar and govind gaude cm pramod sawant claims | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रमेश तवडकर-गोविंद गावडे यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा 

अधिक बोलण्यास नकार ...

सभागृहाची शिस्त पाळा!; सभापती गणेश गावकर यांनी पहिल्याच दिवशी दिला सल्ला  - Marathi News | follow the discipline of the house speaker ganesh gaonkar gave advice on the first day | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सभागृहाची शिस्त पाळा!; सभापती गणेश गावकर यांनी पहिल्याच दिवशी दिला सल्ला 

एल्टन डिकॉस्टा यांचा पराभव ...

१ हजार स्टार्टअपमधून १० हजार नोकऱ्या मिळणार; सरकारने 'गोवा स्टार्टअप धोरण २०२५' केले जाहीर - Marathi News | 10 thousand jobs will be generated from one thousand startups government announces goa startup policy 2025 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१ हजार स्टार्टअपमधून १० हजार नोकऱ्या मिळणार; सरकारने 'गोवा स्टार्टअप धोरण २०२५' केले जाहीर

राज्याला भारताचे 'क्रिएटिव्ह कॅपिटल' म्हणून स्थान देणे हा हेतू आहे. ...

शिक्षकांनो अपडेट राहा, विद्यार्थ्यांचे करिअर घडवा!: मुख्यमंत्री  प्रमोद सावंत  - Marathi News | teachers stay updated, shape the careers of students said chief minister pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिक्षकांनो अपडेट राहा, विद्यार्थ्यांचे करिअर घडवा!: मुख्यमंत्री  प्रमोद सावंत 

शिक्षकांचा सत्कार सोहळा उत्साहात ...