जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
प्रमोद सावंत, मराठी बातम्या FOLLOW Pramod sawant, Latest Marathi News भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
श्रीपाद नाईक यांची पहिली कोविड चाचणी रविवारी केली गेली होती. तिचा अहवाल निगेटिव्ह आला. ...
मुख्यमंत्र्यांसोबतचा संघर्ष भोवला ...
किरण कांदोळकर यांच्याकडून आरोप: समाजात एक प्रकारची अस्वस्थता ...
काँग्रेसची मागणी; मुख्यमंत्र्यांना पदावरून क्वारंटायन करण्याचा प्रयत्न ...
सोमवारी विधानसभेचे एक दिवसीय अधिवेशन पार पडले. पुरवणी मागण्या व 21 हजार कोटींहून जास्त रक्कमेचा अर्थसंकल्प चर्चेविना संमत झाला. ...
शैक्षणिक मार्गदर्शक तत्वांनुसार शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे काय असा प्रश्न आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला होता. ...
कोरोनाग्रस्तांची जर इच्छा असेल तर लक्षणे नसलेले कोरोनाग्रस्त घरीच राहू शकतात. मात्र त्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्यांनी अर्ज करून परवानगी घ्यावी लागेल. ...
मुख्यमंत्री शुक्रवारी पुन्हा राज्यपालांना भेटल्याचे वृत्त केवळ ‘लोकमत’नेच शनिवारी प्रसिद्ध केले आहे. ...