लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रमोद सावंत

प्रमोद सावंत, मराठी बातम्या

Pramod sawant, Latest Marathi News

भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत.
Read More
गोव्यात भाजपाचा ग्राफ ढासळला! - Marathi News | bjps performance in goa is very poor | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गोव्यात भाजपाचा ग्राफ ढासळला!

भाजपा सरकारप्रमाणेच पक्षाला उतरती कळा; आमदारांप्रमाणेच बहुतांश कार्यकर्ते नाराज ...

coronavirus: नोकऱ्या  वाचविण्यासाठी घेतला पर्यटन सुरू करण्याचा निर्णय, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची माहिती - Marathi News | coronavirus: Goa CM Says, decides to start tourism to save jobs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :coronavirus: नोकऱ्या  वाचविण्यासाठी घेतला पर्यटन सुरू करण्याचा निर्णय, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची माहिती

गोव्यात अनेकांच्या नोकऱ्या पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यामुळे  पर्यटन व्यवसाय नव्याने सुरू करावा लागला, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांना सांगितले. ...

गोव्यात उद्यापासून निवासाची हॉटेल्स खुली; व्यावसायिकांना मिळणार दिलासा - Marathi News | Accommodation hotels open in Goa from tomorrow; Professionals will get relief | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात उद्यापासून निवासाची हॉटेल्स खुली; व्यावसायिकांना मिळणार दिलासा

सरकारने परवानगी दिल्याने हॉटेल व्यावसायिकांना आशावादी आहेत. ...

गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला; विरोधकांचा आरोप - Marathi News | Opponents have questioned law and order in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यातील कायदा आणि सुव्यवस्था रसातळाला; विरोधकांचा आरोप

गोव्यातील सरकार सोहळ्यातच मग्न ...

ऑनलाईन शिक्षण सक्तीचे नाही; प्रमोद सावंत यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Online learning is not compulsory; Explanation by cm Pramod Sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ऑनलाईन शिक्षण सक्तीचे नाही; प्रमोद सावंत यांचं स्पष्टीकरण

ऑनलाईन शिक्षणाविषयी तक्रारी येतात, कारण नेटची कनेक्टीविटी मिळत नाही. राज्यभर ऑनलाईन शिक्षणासाठी आमच्याकडे पुरेशा साधनसुविधा नाहीत. ...

वास्को लॉकडाऊन न करण्यामागे मुख्यमंत्र्यांचे हितसंबंध; काँग्रेसचा आरोप - Marathi News | due to personal interest cm pramod sawant not implementing lockdown in vasco alleges congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वास्को लॉकडाऊन न करण्यामागे मुख्यमंत्र्यांचे हितसंबंध; काँग्रेसचा आरोप

मुख्यमंत्र्यांनी, नगरविकास मंत्र्यांनी गोव्यातील लोकांची आरोग्य सुरक्षा पणाला लावली; काँग्रेसचा घणाघाती आरोप ...

गोव्याचे पर्यटन मंत्र्यांचे मिशन 30 टक्के कमिशन; काँग्रेसचा आरोप - Marathi News | Mission of Goa Tourism Minister 30 per cent commission; Congress alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याचे पर्यटन मंत्र्यांचे मिशन 30 टक्के कमिशन; काँग्रेसचा आरोप

कोरोना संकटकाळात विदेशात नोकरी करुन पोट भरणारे अनेक गोमंतकीय आज गोव्यात परतत आहेत. ...

Lockdown 5: मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मोदी-शहांमध्ये महामंथन; 1 जूनपासून पुढे काय? - Marathi News | Lockdown 5: Narendra Modi- Amit Shah discussed after meeting with CM's; What from June 1? hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lockdown 5: मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मोदी-शहांमध्ये महामंथन; 1 जूनपासून पुढे काय?

केंद्र सरकार आणि राज्यांची सरकारे कोरोनाच्या वाढत्या संक्रमनासह अर्थव्यव्यवस्थेबाबतही चिंतेत आहेत. यामुळे एकीकडे कोरोना तर दुसरीकडे गेले दोन महिने बंद असलेली अर्थव्यवस्थेचा गाडा रुळावर आणण्याचे आव्हान आहे. ...