भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
CoronaVirus Sindhudurg Goa : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सिंधुदुर्गला काही ऑक्सिजन सिलेंडर दिले. त्यामुळे काँग्रेसचे नेते गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे कणकवली तालुका भाजपच्यावतीने कामत ...
आता गोव्यात सुरू असलेल्या मराठी मालिकांचे शूटिंग आता अडचणीत सापडले आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मालिका-चित्रपटांच्या शूटिंगला बंदी घातली आहे. ...
लाॅकडाऊन महाराष्ट्रात धडकी गोव्याला. गोव्यात सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.सध्या तरी गोव्याने कडक लॉकडाउनचा मार्ग स्वीकारला नाही.पण काहि सार्वजनिक कार्यक्रमावर मात्र बंधने आणली आहेत.तसेच गोव्याचा पर्यटन हंगाम मात्र सुरळित सुरू अ ...
गोव्यात अलिकडेच चोवीस तासांत सोळा पर्यटक कोविड पॉझिटीव आढळले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही पर्यटकांना सावध केले आहे. गोवा सरकारने निर्बंध लागू करताना पर्यटकांनाही दंड ठोठवणे सुरू केले आहे. ...
आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी, नवीन शैक्षणिक धोरणात अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थांचे अधिकार काढून घेतले जातील, अशी भिती निर्माण झाली असल्याचे सांगितले. ...