लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारनियमन

भारनियमन

Power shutdown, Latest Marathi News

वाढत्या लाईट बिलाबरोबर आली सुरक्षा ठेवीची नोटीस; डिपॉजिट म्हणून आता किती रुपये द्यावे लागणार? - Marathi News | Security deposit notice comes with increasing electricity bill; How much will I have to pay as deposit now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वाढत्या लाईट बिलाबरोबर आली सुरक्षा ठेवीची नोटीस; डिपॉजिट म्हणून आता किती रुपये द्यावे लागणार?

उन्हाळ्यात वीज वापर वाढून बिल वाढले असताना ग्राहकांना महावितरणकडून अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. ...

बत्ती गुलमुळे मुंबईकर घामाघूम, ‘बेस्ट’च्या ग्राहकांना फटका; आठवडाभर विजेचा लपंडाव सुरू - Marathi News | Power outages have surged in Mumbai city due to an increase in tripping incidents, dealing a blow to BEST customers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बत्ती गुलमुळे मुंबईकर घामाघूम, ‘बेस्ट’च्या ग्राहकांना फटका; आठवडाभर विजेचा लपंडाव सुरू

विजेच्या वाढत्या मागणीमुळे यंत्रणेवर ताण, सायन प्रतीक्षानगर येथील रहिवाशांना सातत्याने बत्ती गुल होण्याच्या घटनांचा सामना करावा लागत आहे. ...

भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण - Marathi News | Major power crisis in severe heat; Demand at record high, production less than half, citizens in panic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण

राज्यभर ‘ट्रिपिंग’च्या तक्रारी वाढल्या, उष्णतेमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम जलविद्युत प्रकल्पांवर झाला आहे. ...

Mahavitaran : महावितरणचा 'डिस्काउंट' प्लॅन, नवीन प्लॅनमुळे पुढील पाच वर्षे स्वस्तात वीज मिळणार - Marathi News | Latest News Mahavitaran's new plan will provide cheaper electricity for the next five years see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महावितरणचा 'डिस्काउंट' प्लॅन, नवीन प्लॅनमुळे पुढील पाच वर्षे स्वस्तात वीज मिळणार

Mahavitaran : अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर २०३० पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत. ...

Hinjewadi Power Outage:हिंजवडी आयटीपार्कमध्ये चोवीस तास बत्ती गुल; याशवीन सोसायटीमधील हजारो नागरिकांची गैरसोय - Marathi News | Power supply disrupted for 24 hours in Hinjewadi IT Park; Thousands of residents affected | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी आयटीपार्कमध्ये चोवीस तास बत्ती गुल; याशवीन सोसायटीमधील हजारो नागरिकांची गैरसोय

Hinjewadi Power Outage: हा पुरवठा पुन्हा सुरू होण्यासाठी तब्बल २४ तासांचा कालावधी लागला. या घटनेमुळे वर्क फ्रॉम होम करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांचे काम ठप्प झाले. ...

आजपासून घरगुती लाईट स्वस्त झाली, 100 युनिटपर्यंत किती पैसे भरावे लागतील, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Mahavitaran Electricity Rates to Become Cheaper for Consumers Starting April 1st | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपासून घरगुती लाईट स्वस्त झाली, 100 युनिटपर्यंत किती पैसे भरावे लागतील, वाचा सविस्तर 

Mahavitran : महावितरणच्या सर्व वर्गवारीतील ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.  ...

लाईट बिल न भरल्यास तुमचीही लाईट जाईल, आता थेट रिमोटवर 'ऑटो डिस्कनेक्शन' मोहीम - Marathi News | Latest News If you don't pay your electricity bill, your electricity will also go out, now all systems are activated directly on the remote | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाईट बिल न भरल्यास तुमचीही लाईट जाईल, आता थेट रिमोटवर 'ऑटो डिस्कनेक्शन' मोहीम

Light Bill : थकबाकी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणने थकबाकीदारांच्या विरोधात 'ऑटो डिस्कनेक्शन' मोहीम सुरू केली आहे. ...

Power Outage: भोसरी, पिंपरीतील वीजपुरवठा पुन्हा विस्कळीत; महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रात पुन्हा बिघाड - Marathi News | pimpari-chinchwad Power supply disrupted again in Bhosari, Pimpri; Another breakdown at Mahapareshan's extra-high-pressure substation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Power Outage: भोसरी, पिंपरीतील वीजपुरवठा पुन्हा विस्कळीत; महापारेषणच्या अतिउच्चदाब उपकेंद्रात पुन्हा बिघाड

Pimpari-Chinchwad Bhosari Power Outage: पर्यायी व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न  ...