लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारनियमन

भारनियमन, मराठी बातम्या

Power shutdown, Latest Marathi News

आधीच अवकाळी, बाजारभावाने शेतकरी संकटात, आता वीजदरात वाढ झाली! - Marathi News | Latest news 12 percent increase in power tariff of agricultural pumps by merc | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आधीच अवकाळी, बाजारभावाने शेतकरी संकटात, आता वीजदरात वाढ झाली!

कृषिपंपाच्या वीजदरात १२ टक्के वाढ केल्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणने जोरदार 'शॉक' दिला आहे. ...

ऐन दुपारी ठाण्यातील अनेक भागांची बत्ती गुल, उकाड्याने नागरिक हैराण - Marathi News | In the afternoon, many parts of Thane were out of power, people were worried about the heat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐन दुपारी ठाण्यातील अनेक भागांची बत्ती गुल, उकाड्याने नागरिक हैराण

कलरकॅम्प या सबस्टेशन येथील ट्रान्सफॉफार्मर ट्रीप झाल्याने विद्युत पुरवठा खंडित ...

विजेची मागणी वाढली, वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय - Marathi News | Latest News decision to operate gas-based power generation plant by central government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विजेची मागणी वाढली, वायू-आधारित वीजनिर्मिती केंद्र कार्यान्वित करण्याचा निर्णय

भारत सरकारने वायू-आधारित वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

मोफत वीज योग्य नाही, कर्जाच्या खाईत जाल; ऊर्जामंत्र्यांनी राज्यांना दिला इशारा - Marathi News | Free electricity is not worth it, you will go into debt; Energy Minister warned the states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत वीज योग्य नाही, कर्जाच्या खाईत जाल; ऊर्जामंत्र्यांनी राज्यांना दिला इशारा

केंद्रीय ऊर्जामंत्र्यांनी राज्यांना दिला इशारा ...

परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रासाठी जायकवाडीतून सोडले पाणी - Marathi News | Water released from Jayakwadi for Parli thermal power station | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रासाठी जायकवाडीतून सोडले पाणी

सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास १०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले. टप्प्याटप्प्याने पाण्याचा... ...

यंत्रमाग उद्योगाला अतिरिक्त वीज पुरवठा, परंतु युनिट एक रुपयाप्रमाणे वीज दर सवलत  - Marathi News | Latest News Benefit of power tariff concession scheme for machines in state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंत्रमाग उद्योगाला अतिरिक्त वीज पुरवठा, परंतु युनिट एक रुपयाप्रमाणे वीज दर सवलत 

२७ एचपी खालील साध्या यंत्रमागांना प्रति युनिट १ रु. प्रमाणे 'विशेष अनुदान' वीज दर सवलत म्हणून देण्यात येणार आहे. ...

पीएम सूर्य योजेनचा लाभ घ्यायचायं, असा करा अर्ज, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप  - Marathi News | Prime Minister Suryaghar Free Power Scheme, see Application Process | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीएम सूर्य योजेनचा लाभ घ्यायचायं, असा करा अर्ज, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप 

सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व ती वीज घरी वापरून विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. ...

शेतकऱ्यांनो! वीज मीटर सुस्थितीत आहे ना? वीज बिल तपासून घ्या? अशी करा तक्रार - Marathi News | Latest News It is important for farmers to check the electricity meter regularly | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनो! वीज मीटर सुस्थितीत आहे ना? वीज बिल तपासून घ्या? अशी करा तक्रार

त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळोवेळी वीज मीटरची तपासणी करून घेणे आवश्यक ठरते.  ...