लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पोस्ट ऑफिस

पोस्ट ऑफिस

Post office, Latest Marathi News

पोस्ट ऑफिसचा उपयोग एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी पत्र पाठवण्यासाठी केला जातो. ही यंत्रणा पोस्टाच्या व्यवस्थेंतर्गत काम करते. भारतात पोस्ट ऑफिसला 1 ऑक्टोबर 1854 साली महासंचालकांच्या नेतृत्वाखाली मान्यता मिळाली. तेव्हापासून ही पोस्टाची सेवा अखंडपणे सुरू आहे.
Read More
विधवेची पोस्टाकडून झाली फसवणूक - Marathi News | Fraud by the widow's post | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विधवेची पोस्टाकडून झाली फसवणूक

मोखाडा तालुक्यातील जांभूळमाथा येथील मीना भास्कर दळवी (५०) या आदिवासी विधवा महिलेची मोखाडा पोस्ट कार्यालयाकडून फसवणूक झाल्याचा प्रकार चव्हाट्यावर आला आहे. ...

पोस्टाच्या 'या' चार योजनांमध्ये पैसे ठेवल्यास मिळेल जबरदस्त फायदा ! - Marathi News | savings post office saving schemes with 8 percent interest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पोस्टाच्या 'या' चार योजनांमध्ये पैसे ठेवल्यास मिळेल जबरदस्त फायदा !

भारतीय पोस्ट ऑफिस ही ग्राहकांना बँकिंग सुविधाही पुरवते ...

कोल्हापूर : ‘सुकन्या’योजनेचे २९ कोटी ५० लाख जमा : ईश्वर पाटील - Marathi News | Kolhapur: 29 crore 50 lakh deposits of 'Sukanya': Ishwar Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : ‘सुकन्या’योजनेचे २९ कोटी ५० लाख जमा : ईश्वर पाटील

सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत यावर्षी आतापर्यंत जिल्ह्यातील ५६३ पोस्ट आॅफिसमधून ६२ हजार ९१ मुलींच्या नावांची खाती उघडून २९ कोटी ५० लाख रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती वरिष्ठ अधीक्षक ईश्वर पाटील यांनी शुक्रवारी दिली. ...

पोस्टल कर्मचाऱ्यांनी नोंदविला काळ्या फिती लावून निषेध - Marathi News | Postal employees protested using black ribbons | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोस्टल कर्मचाऱ्यांनी नोंदविला काळ्या फिती लावून निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सांगली जिल्ह्यातील जत तसेच अलाहाबाद येथील प्रयागराज कचेरी मुख्य पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात ... ...

नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय डाक सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे : विनोदकुमार - Marathi News | Effective governmental services by new initiatives by the public: Vinodkumar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय डाक सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे : विनोदकुमार

डाक विभाग अधिक सक्षम करण्यावर भर दिला असून, पार्सल सर्व्हिस, बँकिंग, एटीएम, पासपोर्ट, आधार अशा नवनव्या उपक्रमांद्वारे शासकीय सेवा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविल्या जात आहेत, अशी माहिती भारतीय डाक सेवेचे गोवा क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरल डॉ. एन. विनोदक ...

सातारा : नवा फंडा ! विस्मृतीतील पोस्टकार्ड स्मरणपत्र म्हणून दारात - Marathi News | Satara: New Fund! Doorwork as a postcard reminder of the oblivion | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : नवा फंडा ! विस्मृतीतील पोस्टकार्ड स्मरणपत्र म्हणून दारात

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाखाली पत्र आणि पोस्टकार्ड दूरवर गेल्याचा समज आहे; पण साताऱ्यातील काही चाणाक्ष व्यापाऱ्यांनी चक्क कमी पैशांतील संपर्काचं साधन म्हणून या पोस्टकार्डचा स्मरणपत्र म्हणून उपयोग केला आहे. यामुळे संस्थेच्या नावाबरोबरच वाहनाची पी ...

ब्रह्मगिरी पर्वत अवतरले टपाल पाकिटावर - Marathi News | Brahmagiri mountain Avtarle postal pocket | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्रह्मगिरी पर्वत अवतरले टपाल पाकिटावर

गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक प्राचीन ‘ब्रह्मगिरी’ पर्वत टपालाच्या पाकिटावर अवतरले आहे. ‘नापेक्स-२०१८’ या टपाल तिकीट प्रदर्शनात या विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले. दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.२१) ...

वीज पोहोचविण्यासाठी पोस्टमन बनणार दुवा - Marathi News | Link to become postman for power supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज पोहोचविण्यासाठी पोस्टमन बनणार दुवा

भारताची वाटचाल जरी ‘डिजिटल इंडिया’च्या दिशेने होत असली तरी अजूनही बहुतांश राज्यांमधील आदिवासी दुर्गम भागात वीज पोहोचलेली नाही, अशा गावखेड्यांना प्रकाशमान करण्यासाठी टपाल विभागाचे ‘नेटवर्क’ उपयुक्त ठरणार आहे. घरोघरी जाऊन पोस्टमन हा सर्व्हे करणार असून, ...